एक्स्प्लोर

'रात्रीस खेळ चाले 'फेम शेवंता खऱ्या आयुष्यात झाली Mrs गोवळकर ; पती कोण माहितीये?

अपूर्वाच्या या पोस्टवर नेटकरी,चाहते आणि मित्र मंडळींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतोय.

Apurva Nemlekar : मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं चाहत्यांना सुखद धक्का दिला. अपूर्वानं एक खास पोस्ट शेअर थेट लग्नाचे फोटोच शेअर केले. ना प्रपोज ना साखरपुडा...थेट लग्नाची बातमीच तिनं चाहत्यांसोबत शेअर केल्यानं चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसलेला. वैयक्तिक आयुष्यातला हा आनंद तिनं चाहत्यांसोबतही शेअर केला. अपूर्वाच्या या पोस्टवर नेटकरी,चाहते आणि मित्र मंडळींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतोय.

अपूर्वा नेमळेकर झाली मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर

अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली. 14 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी तिनं तनुज गोवळकर याच्याशी लग्न केलं. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

अपूर्वा नेमळेकरचा पती आहे तरी कोण?

अपूर्वानं तिच्या पोस्टमध्ये तिचं नाव 'अपूर्वा तनुज गोवळकर' असं लिहिलं आहे. अपूर्वा आणि तनुज यांची भेट नेमकी कुठं, कशी झाली? त्यांचं लव्ह मॅरेज की अरेंज...अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तनुज हा सिनेइंडस्ट्रीशी संबंधित नसल्याचं म्हटलं जातंय. एका बड्या परदेशी कंपनीत Principal Business Analyst या पदावर तो कार्यरत आहे. तर त्याला भटकंतीची विशेष आवड आहे.

अपूर्वाच्या लुकची सोशल मीडियावर चर्चा

लग्नासाठी अपूर्वानं अस्सल मराठमोळा साज केला होता. तिनं गडद हिरव्या रंगाची पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि हातात हिरवा चुडा असा लुक तिला शोभून दिसत होता.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अपूर्वाने रात्रीस खेळ चाले या मालिकेत ' शेवंता ' ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
गाण्याचं शूट दणक्यात झालं, पण अचानक... बिग बॉस फेम अभिनेत्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं पण...
गाण्याचं शूट दणक्यात झालं, पण अचानक... बिग बॉस फेम अभिनेत्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं पण...
Bollywood Director Struggle Story: पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget