एक्स्प्लोर

गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिकली; एअरपोर्टवर पती विराटसोबत स्पॉट झाली अनुष्का; साध्या, सोज्वळ अंदाजावर खिळल्या नजरा

तिचा साधा पण आकर्षक लुक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. सोशल मीडियावर या पावर कपलच्या साधेपणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Anushka Sharma Virat Kohli: दीर्घकाळापासून कोणत्याही चित्रपटात न दिसलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. नुकतीच ती तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहलीसोबत (Virat Kohli) मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. या वेळी दोघांचा साधा पण स्टायलिश अंदाज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. तिच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि कपाळावरील बिंदीने सर्वांचे लक्ष वेधले. तिचा साधा पण आकर्षक लुक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. सोशल मीडियावर या पावर कपलच्या साधेपणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

सिंपल लुकमध्ये दिसले विराट-अनुष्का

सोमवारी सकाळी विमानतळावर दिसलेल्या या कपलचा लूक चाहत्यांना आवडला. विराट कोहलीने सेमी-फॉर्मल साधा लुक निवडला होता. त्याने बेज रंगाचा शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर घातला होता, तसेच सनग्लासेससह त्याने आपला लुक पूर्ण केला. तर अनुष्का शर्माने व्हाईट रंगाचा फ्लोरल प्रिंट सूट परिधान केला होता. त्यासोबत तिने मॅचिंग दुपट्टाही घेतला होता. मात्र, तिच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि कपाळावरील बिंदीने सर्वांचे लक्ष वेधले आणि तिच्या साध्या लुकची खास चर्चा रंगली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांकडून प्रतिक्रिया

अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. काहींनी अंदाज व्यक्त केला की हे कपल पुन्हा वृंदावनला किंवा मंदिरात जात असावे. एका युजरने लिहिले, “हे नक्कीच वृंदावनला जात आहेत.” तर दुसऱ्याने त्यांच्या साध्या लुकचे कौतुक केले. अनेकांनी अनुष्का किती गोड दिसतेय, असे म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. विराटच्या लुकचेही चाहते कौतुक करताना दिसले.

विराट-अनुष्काची लव्ह स्टोरी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका जाहिरातीच्या सेटवर झाली होती. मैत्रीपासून सुरू झालेलं हे नातं पुढे प्रेमात बदललं. काही वर्षे नातं खासगी ठेवल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये दोघांनी इटलीतील टस्कनी येथे खसगी पण थाटात लग्न केलं. लग्नानंतर 2021 मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये या जोडप्याने मुलगा अकायचे स्वागत केले. मुलांच्या प्रायव्हसीबाबत हे कपल नेहमीच सावध भूमिका घेताना दिसते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
Thaai Kizhavi Box Office Collection: 63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट
63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
घरात प्रेमाची कबुली दिली, बाहेर पडताच रुचिता विशालविषयी म्हणाली, चाहतेही म्हणाले, 'खोटारडी..'
घरात प्रेमाची कबुली दिली, बाहेर पडताच रुचिता विशालविषयी म्हणाली, चाहतेही म्हणाले, 'खोटारडी..'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Embed widget