अनुराग ट्वीट केले आहे की, "मला शांत करण्याच्या प्रयत्न इतके खोटे बोलले की ती एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप निराधार आहेत."
"कोणत्याच महिलेसोबत मी गैरवर्तन केले नाही आणि त्याचे समर्थन देखील करत नाही. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर खर काय आहे ते कळते. तुम्हाल खूप प्रेम आणि आशिर्वाद. बाकी तुमच्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिले याबद्दल माफी. ही तर सुरूवात आहे.अजून बरेच हल्ले होणार आहे. भरपूर फोन आले की, काही बोलू नको,मला शांत राहण्याचा सल्ला दिला. माहीत नाही कधी कोण कशापद्धतीने माझ्यावर टीका करेल" असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :