एक्स्प्लोर

अंकिता वालावलकर अन् तिच्या नवऱ्याचं प्रेम कसं जुळलं, पहिल्या भेटीत काय घडलं? 'तो' किस्सा केला शेअर

Ankita Walawalkar marriage revelation interview: अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी सिझन 5 मधून प्रसिद्धी मिळाली. तिने संगीतकार कुणाल भगतसोबत गेल्या वर्षी फेब्रुवारीत लग्न केले.

Ankita Walawalkar afraid of marriage reason: बिग बॉस मराठी फेम आणि इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर  ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिला विशेष ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 मधून मिळाली.  गेल्या वर्षीच्या  फेब्रुवारी महिन्यात तिनं लग्नगाठ बांधली.  अंकिताने संगीतकार कुणाल भगतसोबत विवाह केला होता. दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. दोघांचं नेमकं जमलं कसं? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक  कायम उत्सुक असतात. दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय घडलं? याचा खुलासा तिनं अलिकडेच एका मुलाखतीतून केला.  अंकिताने या मुलाखतीत पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला. 

लग्नाबाबत अंकिता म्हणाली, 'विचार केला नव्हता कधी लग्न करेन.. मी लग्नासाठी घाबरत होते, ही जबाबदारी घेण्यास मी तयार नव्हते.  कुणालसोबत मी बोलले, भेटले.. तेव्हा माझा काहीही हेतू नव्हता की या  व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे. काही जुळतंय का बघूया, असं माझ्यात मनात विचार नव्हता', असं अंकिता म्हणाली.  

'कुणालची जशी गाणी असतात, तसा तो बऱ्याचदा काव्यातमक बोलतो.  मला त्याने भुरळ पाडली.  मनाने आणि स्वभावाने कुणाल खूप हळवा आहे. तो खूप छान बोलतो', असं अंकिताने आपल्या जीवनसाथीबद्दल सांगितलं.  'मी एकाच गोष्टीसाठी लग्न करायला घाबरत होते.  आम्ही तीन बहिणी आहोत.  मी घरात मोठी आहे.  दोन्ही बहिणीचं लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडिलांचं काय?  अशी मला चिंता सतावत होती. या कारणामुळे मी लग्न करण्यासाठी विचार करत होते.  जेव्हा मी कुणालसोबत या गोष्टींवर बोलले,  तेव्हा त्याने शाश्वती दिली की, तुझ्या घरात माझ्यामुळे बदल नाही होणार.  कुणालच्या बोलण्यातून मला कायम जाणवलं की, त्याला त्याची फॅमिली खूप महत्त्वाची आहे', असं अंकिता म्हणाली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


 'माझ्या घरात  मी मोठी आहे आणि कुणालच्या घरात तो लहान आहे. कुणालला त्याच्या घरात मुन्ना असं म्हणतात, मी त्याला नेहमी सांगते,   तुझ्या घरात तू 'मुन्ना' आहेस, पण माझ्या घरात मी अंकिता आहे, हा आपल्यात थोडासा फरक आहे. माझ्या घरात काही घडलं तर, माझे आई वडील निर्णय घेताना माझा सल्ला घेतात, पण तुझ्या घरात निर्णय घेण्यासाठी तुझे मोठे भाऊ आहेत.. हे सगळं बॅलेन्स होताना पाहिलं.  तेव्हा म्हटलं बघूया काय होतंय का?  आणि मग घडलं', असं अंकिताने मुलाखतीत सांगितलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget