एक्स्प्लोर

Ameesha Patel Wish One Night Stand With Tom Cruise: 'अशा पुरूषासाठी तर...', 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय 'या' अभिनेत्यासोबत 'वन नाईट स्टँड'

Ameesha Patel Wish One Night Stand With Tom Cruise: नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  पन्नाशीच्या अभिनेत्रीनं तिला एका अभिनेत्यासोबत 'वन नाईट स्टँड' करायचंय असं म्हटलंय.

Ameesha Patel Wish One Night Stand With Tom Cruise: 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar: Ek Prem Katha) सारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवलेली अमिषा पटेल (Ameesha Patel) नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेपासून दूर ठेवतं. 'कहो ना प्यार है...' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमधून नावारुपाला आलेली अभिनेत्री तशी प्रसिद्धीझोतापासून दूरच असते. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अभिनेत्री अमिषा पटेलनं (Actress Ameesha Patel) वयाची पन्नाशी गाठली आहे, तरीसुद्धा ती सिंगल आहे. तिनं लग्नही केलेलं नाही. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अमिषा पटेलनं प्रमे, तिचं क्रश आणि अगदी वन-नाईट स्टँड्सपर्यंत उघडपणे सांगितलं आहे. रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमिषा पटेलला तिच्या सेलिब्रिटी क्रशबद्दल विचारण्यात आलं. तिनं न घाबरता हॉलिवूड सुपरस्टार (Hollywood Superstar) टॉम क्रूझचं (Tom Criuse) नाव घेतलंय. एवढंच नाहीतर आपण टॉम क्रूझसोबत वन नाईट स्टँड करायलाही तयार असल्याचं अमिषा पटेल म्हणाली. 

अभिनेत्री अमिषा पटेल म्हणाली की, "माझं टॉम क्रूझवर क्रश आहे. जर तुम्ही त्याच्यासोबत पॉडकास्ट करू शकत असाल तर कृपया मला आमंत्रित करा. मला लहानपणापासून टॉम क्रूझ खूप आवडतो. माझ्या पेन्सिल बॉक्समध्ये, माझ्या फाईल्समध्ये त्याचा फोटो होता आणि माझ्या खोलीत एकमेव पोस्टर टॉम क्रूझचं होतं. तो नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच गमतीनं म्हणत असते की, तो एकमेव व्यक्ती आहे, ज्यासाठी मी माझं तत्व बाजूला ठेवू शकते. मी त्याच्यासाठी काहीही करेन..." जर तुम्ही मला विचारलं की, मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते का? तर हो, मी करू शकते..." 

अमिषाला टॉम क्रूझबद्दलचं वेड... 

अमिषानं टॉम क्रूझचं इतकं कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी, एका रेड कार्पेट इव्हेंटमध्ये, तिला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? असं विचारलं, अमिषानं गमतीनं म्हटलेलं की, टॉप गन स्टारसोबत काम केलेल्या कोणत्याही अभिनेत्याची निवड करेल. तिनं असंही म्हटलेलं की, जर तिला संधी मिळाली तर ती त्याच्याशी लग्न करेल. 

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिनं तिच्या सीरिअस रिलेशनशिपबाबतही मोकळेपणानं सांगितलेलं. ती म्हणाली की, "ते माझं फर्स्ट रिलेशन होतं. पण त्या माणसाला मी लोकांच्या नजरेत येऊ नये असंच वाटायचं... मग त्यावेळी मी निर्णय घेतला आणि मी प्रेमापेक्षा करिअर निवडलं..."

दरम्यान, अमिषा पटेल म्हणाली की, 'कहो ना... प्यार है'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ती रातोरात स्टार बनली. तिनं नंतर 'बद्री'मध्ये काम केलं आणि नंतर 'गदर: एक प्रेम कथा'साठी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यानं तिच्या कारकिर्दीचा मार्ग बदलला. गेल्या काही वर्षांत ती 'हमराझ', 'ये है जलवा', 'गदर 2', 'वादा', 'इलान', 'मेरे जीवन साथी', 'आप की खातीर' आणि 'भूल भुलैया' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Wants To Become Parent: 'मला कधी ना कधी मुलं नक्कीच होतील...', सलमान खानला व्हायचंय बाप, पास्ट रिलेशनशिपबाबत म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget