एक्स्प्लोर

Akshaya Naik: मराठी मालिकेतील 'सुंदरा' हिंदी मालिकेत करणार कमबॅक, इमरान हाश्मीच्या वेब सिरीजमध्ये झालेली लेडी स्मगलर

मालिकेत काम करताना विशिष्ट रुटीन असतं. ते मी मिस करत होते. ते या मालिकेमुळे मला पुन्हा अनुभवता येईल. असं ती म्हणाली

Akshaya Naik: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मराठी कलाकार मंडळींनी हिंदी प्रोजेक्ट्समध्ये देखील उत्तमरित्या काम केलंय. अमृता खानविलकर, प्रिया बापट, सई ताम्हणकर अशा अनेकींनी गेल्या काही दिवसांमध्ये नवनवीन हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. अमृता खानविलकरची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या तस्करी या सिरीजचा सुद्धा भरभरून कौतुक झालं. आता याच वेब सिरीजमध्ये झळकलेली आणखी एक मराठी सुंदरी अक्षया नाईक हिंदी मालिकेत झळकणार आहे. कलर्स मराठीच्या  'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अक्षयाने प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेचं आणि अभिनयाचे प्रचंड कौतुक झालं. ती घराघरात लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी तस्करी या वेब सिरीज मध्ये लेडी स्मगलरच्या भूमिकेत ती दिसली होती. आता पुन्हा एकदा ती मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. पण यावेळी मालिका मराठी नाही तर हिंदी आहे. त्यामुळे अक्षयाच्या चाहत्यांना तिची ही नवी भूमिका कशी असेल याची उत्सुकता लागून आहे.

कोणत्या मालिकेतून करणार कमबॅक?

अक्षया नाईकने आजवर मराठी नाटक, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अक्षयाने ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता पुन्हा एकदा अक्षया हिंदी मालिकेत झळकणार आहे. खरंतर, अक्षयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला आहे. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.अँड टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘हे भगवान कितना बदल गया इंसान’ या मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आगामी मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

'गोड लव्ह स्टोरी करण्याची इच्छा पूर्ण'

नव्या मालिकेच्या निमित्ताने अक्षया बोलली आहे. ती म्हणाली" ही मालिका नेहमीच्या चौकटीतली नसून सीट कॉम क्षेत्रातील आहे. डिवाइन ड्रामेडी, कोर्टरूम ड्रामा आणि रूमकॉमचे रंग या मालिकेत पाहायला मिळतील. रोमकॉम शैलीतील एक गोड लव स्टोरी करण्याची माझी इच्छा या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे." असं अक्षया म्हणाली. ती पुढे म्हणाली, मी खूप उत्सुक आहे. मालिकेत काम करण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे इथे अभिनयाचा रोज सराव होतो. मालिकेत काम करताना विशिष्ट रुटीन असतं. ते मी मिस करत होते. ते या मालिकेमुळे मला पुन्हा अनुभवता येईल. 

शिवाय अक्षया एक प्रायोगिक नाटकाच्या संकल्पनेवरही काम करत आहे. हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होईल. याशिवायक लावणींचे शो सुरु होतील. एक अतिसामान्य घरातील मुलगी हिरो म्हणून पुढे येते. अशा स्वरूपाच्या व्यक्तिरेखांसाठी सतत मला विचारलं जातं. कायम गोंडस बबली भूमिका असेल तरच माझा विचार केला जातो हे मला बदलायचं आहे. असंही अक्षयाने सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मामुली बजेट,ना कोणी मोठा स्टार… तरीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय 'या' फिल्मने, 12 दिवसांत तुफान कमाई
मामुली बजेट,ना कोणी मोठा स्टार… तरीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय 'या' फिल्मने, 12 दिवसांत तुफान कमाई
Siddharth Chandekar: महानगर गॅसमधून सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल, संशय येताच अभिनेत्याने केलं असं काही.. चाहत्यांनाही हसू आवरेना
महानगर गॅसमधून सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल, संशय येताच अभिनेत्याने केलं असं काही.. चाहत्यांनाही हसू आवरेना
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget