एक्स्प्लोर

गणपती बाप्पा मोरया! अभिनेत्री राजेश्वरी खरातची खास पोस्ट, नेटकऱ्यांच्या कमेंट्सने लक्ष वेधलं

Actress Rajeshwari Kharat : गणपती बाप्पा मोरया! अभिनेत्री राजेश्वरी खरातची खास पोस्ट, नेटकऱ्यांच्या कमेंट्सने लक्ष वेधलं

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करत असते. सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. यातच राजेश्वरी खरातची (Actress Rajeshwari Kharat) इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने गणपती बाप्पासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. राजेश्वरी खरातच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने काही आठवड्यापूर्वी ख्रिश्चन धर्मातील 'बाप्तिस्मा' हा विधी पूर्ण केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं धर्मावरुन प्रचंड ट्रोलिंग केलेलं पाहायला मिळालं. राजेश्वरी खरात हिने देखील ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, अजूनही राजेश्वरी खरातचं धर्मावरुन करण्यात येणारं ट्रोलिंग थांबलेलं नाही. गणपत्ती बाप्पासोबत शेअर केलेल्या फोटोवरुन देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या तिच्या मखमली या गाण्यामुळे चर्चेत आहे. राजेश्वरी खरातचा कलवरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी राजेश्वरीचं त्या सिनेमातील मखमली हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. राजेश्वरी खरात हिने या गाण्यामध्ये आत्तापर्यंतचे सर्वांत रोमँटिक सीन दिलेले पाहायला मिळाले आहेत. 

'मखमली' या गाण्याचे बोल प्रदीप बी. टोंगे यांनी लिहिले असून, ओंकार स्वरूप यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन प्रदीप बी. टोंगे आणि मंगेश वैजिनाथ शेंडगे यांनी संयुक्तपणे केले आहे. गाण्याचा टीझर रिलीज होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या गाण्यात राजेश्वरीसोबत राहुल दराड यांचा खास डान्स देखील पाहायला मिळतो. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नदीकाठी या गाण्याचे शूटिंग करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप

Kabhi Khushi Kabhie Gham Actress Blessed With Daughter: 'कभी खुशी कभी गम'मधली छोटी 'पू' बनली आई; करिना कपूरच्या लहानपणीची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्रीला कन्यारत्न

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Solanki On Vidyanand Bapat Dj Controversy: 'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
OTT Crime Thriller: प्राइम व्हिडीओवर अवघ्या 2 तास 11 मिनिटांचा थरार! ठासून भरलेला सस्पेन्स अन् खतरनाक कथा पाहून डोक्याचा भुगा होईल
प्राइम व्हिडीओवर अवघ्या 2 तास 11 मिनिटांचा थरार! ठासून भरलेला सस्पेन्स अन् खतरनाक कथा पाहून डोक्याचा भुगा होईल
Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Embed widget