एक्स्प्लोर

नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Actress Rajeshwari Kharat : नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat)  हिने फेसबुकवर नेहमी ठामपणे मतं मांडली आहेत. सध्या तिने फेसबुकवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका नेटकऱ्याने राजेश्वरीच्या फोटोवर 'शालू तू लय बदललीस लका', अशा आशयाची कमेंट केली आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाच्या अभिनेत्री येत आहेत, पण काही अभिनेत्री आपल्या सौंदर्यापेक्षा अधिक अभिनयाच्या सच्चेपणामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat)  ही त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. सिनेक्षेत्रात कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजेश्वरी खरात हिला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फँड्री सिनेमात संधी दिली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ती शालू म्हणूनच ओळखली जाऊ लागली.

 राजेश्वरी खरात हिला खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ (2013) या चित्रपटामधून. या चित्रपटात राजेश्वरी खरात हिने शालूची भूमिका साकारली होती. ही एक शांत, साधी आणि उच्चवर्गीय मुलगी होती, जिच्यावर जब्या एकतर्फी प्रेम करत असतो. ही भूमिका न बोलता अभिनय दाखवण्याचं उत्तम उदाहरण होती. राजेश्वरी खरात हिचा हा नाजूक आणि वास्तवदर्शी अभिनय प्रेक्षकांना चटकन भावून गेला. फँड्रीनंतर राजेश्वरी खरातने मोठ्या भूमिका घेतलेल्या नसल्या तरी, त्या लघुपट, शॉर्ट फिल्म्स, नाटकं, आणि सामाजिक माध्यम प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. खरंतरं धर्म ही वैयक्तिक बाब मात्र, राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी राजेश्वरी खरातने बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केला होता. त्यानंतर राजेश्वरी खरातला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Abhijeet Bhattacharya: ते गुटखा विकतील, पण पाकिस्तानच्या विरोधात त्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडणार नाही, प्रसिद्ध गायकाने बॉलिवूडच्या कलाकारांवर साधला निशाणा

महत्त्वाच्या बातम्या

Kaylee Hottle Death: सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा
सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
Embed widget