एक्स्प्लोर

अभिनेत्री निम्रतचा धक्कादायक दावा, सुप्रीम कोर्टातच छेडछाड, 'पार्श्वभागाला स्पर्श करुन नराधम..'

Actress Nimrat Kaur Ahluwalia : अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालीया हिने धक्कादायक खुलासे केले आहेत.

Actress Nimrat Kaur Ahluwalia : टेलिव्हिजनमधील खास भूमिकांमुळे अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालियाने (Actress Nimrat Kaur Ahluwalia) धक्कादायक खुलासे केले आहेत. सुप्रीम कोर्टात तिच्याबाबत गैरप्रकारबाबत तिने भाष्य केलंय. त्यावेळी निम्रत केवळ 19 वर्षांची होती. ती एका केसच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.

सुप्रीम कोर्टात घडला होता निम्रत कौर अहलूवालियासोबत गैरप्रकार 

'बिग बॉस 16' फेम निम्रत कौर अहलुवालियाने (Actress Nimrat Kaur Ahluwalia) सांगितलं होतं की, तिने कायद्याचं शिक्षण घेतलं हे. निम्रतने सांगितलं की, मी सुप्रीम कोर्टात केले होते, तेव्हा कोणीतरी माझ्या पार्श्वभागाला स्पर्श केलाय, असं मला वाटलं होतं. मात्र, त्यावेळी कोर्टरुममध्ये फार गर्दी होती, त्यामुळे मला वाटलं की, कोणाकडून तरी चुकून स्पर्श झाला असेल.  त्यानंतर अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालीया तिची जागा बदलली आणि कोर्ट रुममध्ये दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभारली. निमृत कौर अहलुवालिया यांनी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिने पाहिले की तो माणूस तिच्या मागे येत आहे तेव्हा तिला आणखी धक्का बसला. 

तेव्हा महिलांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि खडे बोलही सुनावले होते

"मला थोडी अस्वस्थता वाटू लागली आणि मी विचार केला की आपण जागा बदलूया. मग मला कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श केल्याचे जाणवले आणि तो तोच माणूस होता. तो मागून माझ्याकडे आला, नंतर त्याने माझ्या नितंबाला स्पर्श केला होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले, मला धक्का बसला होता. मात्र जेव्हा त्याने याची कबुली दिली तेव्हा महिलांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि खडे बोलही सुनावले होते. पोलीस अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं", असंही तिने सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nimrrit Kaur Ahluwalia (@nimritahluwalia)

अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालीया हिला 'छोटी सरदारनी'मधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने 'बिग बॉस 16' आणि 'खतरों के खिलाडी 14' मध्ये सहभाग नोंदवला होता. सध्या ती पंजाबी चित्रपट 'शौकीन सरदार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो बाबू मान आणि गुरु रंधावासोबत आहे. हा चित्रपट 16 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shaitaan: ‘त्यांनी मला सीनमध्ये खरोखर लघवी करायला सांगितली अन् मी..’; शैतान फेम अभिनेत्रीने सांगितली दिग्दर्शकाची मागणी, म्हणाली, या दृश्यामुळे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोनू सूदला मदतीवरून फटकारलं, आता राजपाल यादवचा यू -टर्न; हसत आला, मिठी मारली अन्...Video व्हायरल
सोनू सूदला मदतीवरून फटकारलं, आता राजपाल यादवचा यू -टर्न; हसत आला, मिठी मारली अन्...Video व्हायरल
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget