एक्स्प्लोर

Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?

Actress Manjri Fadnis Breaks Down: सोसायटीतील माइकीच्या (कुत्रा) मृत्यूनंतर अभिनेत्री मंजरी फडणीसला धक्का बसला.

Actor Manjari Fadnis: फेमस फिल्म, टीव्ही अॅक्ट्रेस, मॉडेल अन् सिंगर मंजरी फडणीस (Manjari Fadnis) सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीला अश्रु (Entertainment) अनावर झाले आहेत.  ती प्रचंड रडत असल्याचं पाहायला मिळत आहे.  तिचे शब्द ऐकून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. खरंतर या व्हिडीओत अभिनेत्री बिल्डिंगमधील कुत्रा,  माइकीच्या निर्घृण हत्येची माहिती देत आहे.  या घटनेतून अभिनेत्रीला प्रचंड त्रास झाला असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.  व्हिडीओत अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? पाहूयात. 

 व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री ढसाढसा रडली (Actor Manjari Fadnis breaks down in video)

मंजरी फडणीसच्या घरी सध्या शोकाचे वातावरण आहे.  अभिनेत्रीने आपल्या व्हिडीओत म्हटलं की,  'हा मी व्हिडीओ कदाचित कधीच बनवला नसता, पण हा व्हिडीओ तयार करणं खूप गरजेचं आहे', असं म्हणत अभिनेत्रीनं आपल्या व्हिडीओची सुरुवात केली.  'आमच्याकडे माइकी नावाचा एक कुत्रा होता.  तो  2019 -20 पासून आमच्या सोसायटीचा एक भाग होता'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjari Fadnnis 🇮🇳 (@manjarifadnis)

'तो अतिशय प्रेमळ कुत्रा होता.    माइकी अचानक गायब झाला. आम्ही वेड्यासारखे त्याला शोधत होतो. कुत्रा हरवल्यानंतर आम्ही त्याचे पोस्टर्स लावले.  आम्ही सर्व गार्ड्सशी बोललो. वेड्यासारखा त्याचा शोध घेतला.   आम्हाला जाणून घ्यायचे होते, माइकी नेमका कुठे आणि का गेला होता? अखेरीस, इथे  राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपला गुन्हा कबूल केला', असं अभिनेत्री म्हणाली.

व्हिडीओत अभिनेत्रीनं सांगितलं माइकीसोबत नेमकं काय घडलं? (Society dog was hit on head with rod)

'माइकी आमच्या बिल्डिंगच्या तळघरात शांतपणे झोपला होता. त्याच्या डोक्यात मोठ्या काठीने किंवा सळीने प्रहार करण्यात आला.  त्या व्यक्तीने त्याचा पाठलाग करत माइकीला मारले. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते.  त्याला उलट्या होऊ लागल्या.  जवळजवळ त्याचे प्राण गेले होते.  त्या लोकांनी त्याला  एका पोत्यात घालून  मागच्या बाजूला असलेल्या खाडी एरियात फेकून दिले', असं अभिनेत्री रडत रडत म्हणाली.

'तो अर्धवट जिवंत होता. तो वाचला असता की नाही, हे मला माहित नाही. आम्ही त्याचा मृतदेह शोधला', अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर  सुप्रीम कोर्टने अॅक्शन घेतली पाहिजे, अशी मागणीही यावेळी तिनं केली.   अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आमच्या माइकीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आम्ही त्याच्यासाठी लढू. कोणत्याही कुत्र्यासोबत असे कधीही घडू नये लोकांनी प्राण्यांना इजा करण्याची भीती बाळगली पाहिजे', असं अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लग्नाच्या 10 वर्षांनंतर गुडन्यूज; 45 व्या वर्षी अभिनेत्री झाली जुळ्या मुलांची आई, डॉक्टर्सकडूनही आनंद साजरा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget