1. ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले काळाच्या पडद्याआड; मुंबईतील खासगी रुग्णालयात 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार https://tinyurl.com/5yt48w3e ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर अधिकाधिक थकवा आणि छातीतील संसर्गामुळे अवयव निकामी; आशा भोसलेंच्या निधनाबद्दल डॉ. प्रतीत समदानींनी दिली माहिती https://tinyurl.com/z34bek9x
2. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली https://tinyurl.com/595474th रेडिओच्या कार्यक्रमात आशाताईंनी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आशा भोसलेंची आठवण; म्हणाले, अभी ना जाओ छोडकर हे गाणं मी गायलं https://tinyurl.com/46ftpxpz
3. 'माझं देवाकडे एकच मागणं, मला गाता गाता मरण यावं'; आशा भोसले यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली शेवटची इच्छा, VIRAL VIDEO पाहून डोळे पाणावतातhttps://tinyurl.com/tmzer984 पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण... सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबाhttps://tinyurl.com/22a7rh2x
4. पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला, बारामतीतून रणशिंग फुंकले; भाषणावेळी अजितदादांची आठवण, मंत्री आदिती तटकरे भावूक https://tinyurl.com/54v3a97k ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा सावध पवित्रा; धाराशिवमधील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं https://tinyurl.com/2uhdn9zm
5. नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख https://tinyurl.com/mrykp8ch अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, शिजूका, नॉडी या नावाने अनेक फोन कॉल्स, कुणीकुणी केले कॉल? https://tinyurl.com/54u64n6w
6. मुलींच्या शरीराला नको तिथे स्पर्श, प्रेमाचं नाटक करून फोटो, व्हिडीओ काढले, नंतर कुटुंबियांची भीती घालत धर्मांतराचा दबाव; नाशिकच्या आयटी कंपनीतील हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/58numkw5 जळगावात लाडकी बहीण योजनेतील केवायसीच्या नावाखाली मोठं कांड; लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडे शरीरसुखाची मागणी, आरोपीला अटक https://tinyurl.com/5n8cxzd9
7. अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यूhttps://tinyurl.com/43phtkvm वाशिमजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील पती गंभीर तर पत्नी जखमी, दीड वर्षाचा चिमुरडा सुखरूप बचावला https://tinyurl.com/5n9xcwhf
8. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णयhttps://tinyurl.com/bp7fzt78
9. अमेरिका-इराणमधील शांती वार्ता फिस्कटली, 21 तास चर्चा पण तोडगा नाहीच, युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची अमेरिकेची मागणी, इराणचा थेट नकार; अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानमधून चर्चा सोडून मायदेशी रवाना https://tinyurl.com/yyt9u8cm अमेरिका-इराणची इस्लामाबादमधील चर्चा फेल, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले, सध्या लागू असलेला 'सीजफायर' (युद्धविराम) पुढे वाढवण्यात यावा https://tinyurl.com/4ahr2fyh
10. IPL आज: प्रसिद्धचा ‘किलर’ स्पेल, लखनऊची गाडी रुळावरून घसरली; गुजरातसमोर 165 धावांचं आव्हान, साई सुदर्शन अन् शुभमन गिलकडून गुजरातची सुरुवात https://tinyurl.com/4tmtbxvu आज मुंबई विरुद्ध बंगळुरु भिडणार, मुंबईच्या वानखेडे मैदानावर रोहित जिंकणार कि विराट? जाणून घ्या LIVE अपडेट्स https://tinyurl.com/mwdccfz8
*एबीपी माझा स्पेशल*
वयाच्या 10 व्या वर्षी पाहिलं गाणं ते भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम, सूरसम्राज्ञी आशा भोसलेंची सुरेल कारकीर्द https://tinyurl.com/447ukdvd
अभी न जाओ छोडकर,के दिल अभी भरा नहीं...; आशा भोसलेंची 10 गाजलेली गाणीhttps://tinyurl.com/axhmk48u
असं वाटतंय जणू काळच थांबला..; आशाताईंच्या जाण्याने क्रिकेटचा देव गहिवरला, सचिनपासून ते युवीपर्यंत दिग्गजांचा कंठ दाटला https://tinyurl.com/2u5hew6m
*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
