एक्स्प्लोर

Abhinav Shukla Gets Death Threat: 'सलमानसारखाच तुझ्याही घरी येऊन तुला AK 47नं गोळ्या घालेन...'; प्रसिद्ध अभिनेत्याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Abhinav Shukla Gets Death Threat: अभिनेता अभिनव शुक्लाला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Abhinav Shukla Gets Death Threat: गेल्या काही दिवसांपासून शिखर धवनचा 'बॅटलग्राउंड' शो (Shikhar Dhawan Battleground Show) चर्चेत आहे. अलिकडेच, त्यांच्या शूटिंग दरम्यान, असीम रियाझ (Asim Riaz) आणि अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) यांच्यात भांडण झालं. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी रुबिना दिलैक (Rubina Dilaik) मध्ये पडते आणि दोघांनाही अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र, यावेळी असीम रियाझ रुबिनाचा अपमान करतो. तो एवढ्यावरच थांबत नाही, तर तो रुबिनाला शिविगाळ करतो. यावेळी अभिनेत्रीचा पती अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) यानं एक पोस्ट केली आहे. पण, याच पोस्टमुळे अभिनवला बिष्णोई गँगकडून धमकीचा (Threat From Bishnoi Gang) मेसेज आला आहे. 

अभिनव सुक्लानं त्याच्या व्लॉगमध्ये असीमला टोमणे मारले होते. तसेच, खडे बोल सुनावलेले. अभिनव म्हणाला की, "डोकंच नसणं आणि वाईट वर्तन हे खराब फिटनेसचं लक्षण नाही का? मेंदू योग्य ठिकाणी असणं आणि तुमचे वर्तन योग्य असणं, हाच फिटनेसचा खरा अर्थ आहे." आता हे प्रकरण खूपच तापलं आहे, कारण अभिनवला याच पोस्टमुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेत्यानं स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

लॉरेन्स बिष्णोई गँगकडून मिळाली जीवे मारण्याची धमकी? 

अभिनव शुक्लानं आपलं सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अंकुश गुप्ता नावाच्या युजरनं त्याला पाठवलेला मेसेज शेअर केला आहे. युजरनं अभिनवला केलेल्या मेसेजमध्ये दावा केला आहे की, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, "मी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. मला तुझ्या घराचा पत्ता माहीत आहे, येऊ का तुला गोळ्या घालायला? ज्याप्रमाणे मी सलमान खानच्या घरी येऊन तुम्हाला गोळ्या घातल्या होत्या, त्याचप्रमाणे मी तुझ्या घरी येऊन तुला एके 47 नं गोळ्या घालेन..."  

युजरनं पुढे लिहिलंय की, "मला हेदेखील माहीत आहे की, तू शूटिंगला किती वाजता जातोस... तुला लास्ट वॉर्निंग देतोय... आसिमला काहीही बोलण्याआधी तुझंच नाव न्यूजवर झळकेल... लॉरेंस बिष्णोई जिंदाबाद, लॉरेंस बिष्णोई भाई आसिमसोबत आहे..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Malavika Mohanan Assault: 'एक चुम्मा देगी क्या?', अभिनेत्रीनं सांगितला मुंबई लोकलमधला हादरवणारा किस्सा , छेडछाडीचा भयानक अनुभव!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Bachchan on Raja Shivaji VFX Trolling:‘राजा शिवाजी’चे VFX पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया, अभिषेक बच्चनचे सडेतोड उत्तर
‘राजा शिवाजी’चे VFX पाहून नेटकऱ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया, अभिषेक बच्चनचे सडेतोड उत्तर
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Mumbai Popular Singer Death: लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील ' पालखी निघाली राजाची' अजरामर गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्त हळहळले
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील ' पालखी निघाली राजाची' अजरामर गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्त हळहळले
Ritesh Deshmukh: 'स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना चौरंग..' नसरापूर अत्याचार प्रकरणावरून रितेश देशमुखांचा संताप अनावर; म्हणाले..
'स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना चौरंग..' नसरापूर अत्याचार प्रकरणावरून रितेश देशमुखांचा संताप अनावर; म्हणाले..

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Embed widget