एक्स्प्लोर

Abhinav Kashyap On Salman Khan: 'सलमान खान हमारे जूते चाटेगा...'; दबंगच्या दिग्दर्शकाचं भाईजानबाबत वादग्रस्त वक्तव्य

Abhinav Kashyap On Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं अनुराग कश्यपच्या सिनेमाचं कौतुक केलं, यावरुन आता अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंग सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमानचा समाचार घेतला आहे.

Abhinav Kashyap On Salman Khan: 'दबंग' (Dabang Movie) आणि 'बेशरम' सारख्या सुपरस्टार चित्रपटांचा दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) सध्या सलमान खानबद्दलच्या (Salman Khan) वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यानं यापूर्वी एका मुलाखतीत सलमान खानला गुंड म्हटलं होतं आणि त्याच्या कुटुंबावरही अनेक गंभीर आरोप केलेले. आता त्यानं पुन्हा एकदा सलमान खानवर जहरी टीका केली आहे. 

अभिनव कश्यप हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा (Anurag Kashayp) भाऊ आहे. अनुरागचा 'निशांची' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं या सिनेमाचं कौतुक केलं आणि त्यासोबतच अनुराग कश्पवरही स्तुतीसुमनं उधळली आहेत. याबाबत बोलताना अभिनव कश्यपनं सलमान खानवर जोरदार टीका केली आहे. 

बॉलिवूड ठिकाणाशी बोलताना अभिनव कश्यपनं सलमान खानवर टीकास्त्र डागलं. अभिनव कश्यपनं सलमान खाननं जे अनुराग कश्यपचं कौतुक केलं, त्याला एक प्रकारचा कव्हर-अप असल्याचं म्हटलं आहे. अभिनव कश्यप म्हणाला की, "मी त्याच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे सलमान खान आम्हाला पाठींबा देत असल्याचं दाखवत आहे. हे सलमान खानच्या नशीबात लिहिलंय की, 'वह हमारे जूते चाटेंगे' (हिंदीतली म्हण आहे, चापलूसी करणं हा त्याचा अर्थ होतो.) फक्त बसा आणि वाट पहा."

सलमान खाननं केलं अनुराग कश्यपचं कौतुक, भाऊ अभिनव कश्यपचा संताप

अभिनव कश्यपनं सलमान खाननं अनुराग कश्यपचं कौतुक का केलं? हे स्पष्ट केलं आहे. दिग्दर्शकाच्या मते, "कदाचित तो माझ्या भावाच्या माध्यमातून मला गप्प करू इच्छितो. कदाचित त्याला वाटलं असेल की, अनुराग माझ्याशी बोलेल आणि मला गप्प राहायला सांगेल. म्हणूनच तो माझ्या भावाच्या चित्रपटाचं कौतुक करतोय आणि त्याची प्रशंसा करतोय. असंच करुन प्रतिभा नसलेले लोक आयुष्यात पुढे जातात..."

दरम्यान, सलमान खानचा गाजलेला सिनेमा 'तेरे नाम'शी अनुराग कश्यप जोडला गेलेला. पण, नंतर त्याला काढून टाकण्यात आलं. एका मुलाखतीत बोलताना अनुराग कश्यपनं खुलासा केलेला की,  त्यांनी त्यांनी सलमानला छातीवरचे केस वाढवायला सांगितले होते, जे निर्मात्याला आवडलं नाही. त्यानंतर ते  आजतागाय सलमानला भेटलेले नाहीत. दरम्यान, त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांना काढून टाकण्यात आलं नव्हतं, त्यांनी स्वतःहून चित्रपट सोडलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...

महत्त्वाच्या बातम्या

Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget