एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte Fame Rupali Bhosale Car Accident: मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात; लग्झरी कारची झालीय अत्यंत वाईट अवस्था

Aai Kuthe Kay Karte Fame Rupali Bhosale Car Accident: रुपाली भोसलेच्या ज्या गाडीचा अपघात झाला आहे, ती लग्झरी कार अभिनेत्रीनं काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. याबाबत तिनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिलेली.

Aai Kuthe Kay Karte Fame Rupali Bhosale Car Accident: 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री रुपाली भोसले (Actress Rupali Bhosale) हिच्या गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रुपाली भोसले सुखरुप असून भीषण अपघातात  रुपाली भोसलेच्या लग्झरी गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रुपाली भोसलेच्या ज्या गाडीचा अपघात झाला आहे, ती लग्झरी कार अभिनेत्रीनं काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. याबाबत तिनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिलेली. तसेच, रुपालीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करुन अपघाताची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


Aai Kuthe Kay Karte Fame Rupali Bhosale Car Accident: मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात; लग्झरी कारची झालीय अत्यंत वाईट अवस्था

काही दिवसांपूर्वी रुपाली भोसलेनं तिची नवी मर्सिडिज बेन्झ गाडी घेतल्याचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केलेला. आता रुपालीच्या त्याच मर्सिडिज बेन्झ कारचा अपघात झाला आहे. रुपालीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कारच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत Accident झाला, वाईट दिवस असं कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच तिनं ब्रोकन हार्टचं इमोजी शेअर केलं आहे. अपघातात रुपालीच्या नव्या कोऱ्या लग्झरी कारचं नुकसान झालं आहे. रुपालीच्या कारच्या बोनेटला डेन्ट आला आहे. तर, समोरुनही तिचं बोनेट डॅमेज झालं आहे. दरम्यान, रुपालीचा अपघात नेमका कसा झालं? याबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, 'आई कुठे काय करते' मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो किंवा आयुष्यात घडणाऱ्या आनंदाच्या गोष्टींची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रुपाली भोसले स्टार प्रवाहवरच्या 'लंपडाव' मालिकेत दिसतेय. या मालिकेत तिनं सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या मालिकेत रुपाली भोसलेसोबत चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhanashree Verma Breaks Silence On 60 Crore Alimony: घटस्फोटावेळी युजवेंद्र चहलकडून खरोखर 60 कोटींची पोटगी मागितलेली का? धनश्री कॅमेऱ्यासमोर स्पष्टच बोलली...

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget