Tamil Nadu Kerala Puducherry Election Results LIVE: तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर, मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचा निवडणुकीत मोठा पराभव, TVK ची पाचंही बोटं तुपात

Tamil Nadu Kerala Puducherry Election Results LIVE: तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्यापासून, जनतेचं लक्ष निकालांवर खिळलंय. आज (4 मे 2026), राज्यात कोणाचं सरकार स्थापन होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 04 May 2026 03:23 PM

पार्श्वभूमी

Tamil Nadu Kerala Puducherry Election Results LIVE: 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका 23 एप्रिल 2026 रोजी पार पडल्या. आज मतमोजणी पार पडली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत (Tamil Nadu Election Result...More

Tamil Nadu Election Results LIVE: DMK कार्यालयातून तंबू हटवण्यात आले

Tamil Nadu Election Results LIVE: तामिळनाडूमध्ये DMK ची कामगिरी पिछाडीवर पडल्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे चेन्नई येथील मुख्यालय असलेल्या 'अण्णा अरिवलयम'मधून तंबू हटवण्यात येत आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, DMK 52 जागांवर, AIADMK 73 जागांवर आणि TVK 109 जागांवर आघाडीवर आहेत.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.