सोलापूर : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (Election Results) निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येथील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. तर, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशी अनुक्रमे उमेदवारांची संख्या आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील 11 तालुक्यांना आहे.

Continues below advertisement

सुरुवातीला हाती आलेल्या निकालात भाजपने आघाडी घेतली असून जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 19 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, पंचायत समितीच्या 136 पैकी 40 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

सोलापूर जिल्हा परिषद 2026

सोलापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल ::- 68/68भाजपा - 38राष्ट्रवादी अजित पवार - 11राष्ट्रवादी शरद पवार - 5शिवसेना (शिंदे गट) - 8शेकाप - 3करमाळा स्थानिक आघाडी - 2तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1

Continues below advertisement

सोलापूर पंचायत समिती पक्षीय बलाबल ::- 136/136

भाजपा - 76राष्ट्रवादी अजित पवार - 19राष्ट्रवादी शरद पवार - 11शिवसेना (शिंदे गट) - 14शेकाप - 9करमाळा स्थानिक आघाडी - 4तीर्थक्षेत्र आघाडी - 3

सोलापूर जिल्हा :

पंचायत समिती तालुका निहाय :

करमाळा - - भाजप - 2- राष्ट्रवादी - 2- स्थानिक - 4

माढा - - भाजप - 4- राष्ट्रवादी - 5

बार्शी - भाजप - 10

सोलापूर उ. - भाजप - 5राष्ट्रवादी - 1 

मोहोळ - राष्ट्रवादी - 4भाजप - 7

पंढरपूर - भाजप - 8राष्ट्रवादी SP - 4

माळशिरस - भाजप - 6राष्ट्रवादी 3

सांगोला - - शिवसेना - 2- भाजप 1- स्थानिक आघाडी - 4

मंगळवेढा - भाजप - 4स्थानिक आघाडी - 3

सोलापूर द. - भाजप  - 6काँग्रेस - 1 

अक्कलकोट - भाजप - 8शिवसेना - 2

सोलापूर जिल्हा परिषद जागा आणि उमेदवार

एकूण जागा - 68 एकूण उमेदवार - 271

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार :- भाजप- 59शिवसेना - 24राष्ट्रवादी - 26ठाकरे गट - 8काँग्रेस - 18श गट - 21वंचित - 11स्थानिक गट - 15 

पंचायत समितीची माहिती :- जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्या - 11एकूण जागा - 136 एकूण उमेदवार - 485