Sindhudurg ZP Election Result 2026:सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी दि. 09 फेब्रुवारी रोजी जाहीर होत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सरासरी 61.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसून आले.  जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सकाळी 10.00 वाजता एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात झाली होती. प्रत्येक पंचायत समिती गणासाठी 10 ते 14 टेबल्स लावण्यात आले होते.  

Continues below advertisement

Sindhudurg ZP Election Result 2026: तालुकानिहाय मतदानाचा आढावा

सावंतवाडी: 69.54%वेंगुर्ला:69.03%कुडाळ: 60.08%दोडामार्ग: 59.83%कणकवली: 59.81%मालवण: 58.90%देवगड: 57.12%वैभववाडी: 54.79%

Sindhudurg ZP Election Result 2026: एकूण मतदानाचा तपशील

एकूण मतदार: 561,105

Continues below advertisement

मतदान झाले: 347,749

पुरुष मतदार: 180,327

महिला मतदार:  167,422

Sindhudurg ZP Election Result 2026: बिनविरोध जागांवर महायुतीचा झेंडा

जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, या सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. उर्वरित उर्वरित 42 जिल्हा परिषद जागांसाठी 115, तर 83 पंचायत समिती जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. 

Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पक्षनिहाय बलाबल

एकूण जागा - 50 भाजपा - 27 शिंदे सेना - 14उबाठा - 3 अपक्ष - 6

Sindhudurg Panchayat Samiti Result 2026: पंचायत समिती – तालुकानिहाय व पक्षनिहाय बलाबल

दोडामार्ग (एकूण 6)भाजप – 3शिवसेना (शिंदे) – 3ठाकरे सेना – 0अपक्ष – 0

कुडाळ (एकूण 18)भाजप – 7शिवसेना – 6ठाकरे सेना – 5अपक्ष – 0

वैभववाडी (एकूण 6)भाजप – 6शिवसेना – 0ठाकरे सेना – 0अपक्ष – 0

देवगड (एकूण 14)भाजप – 12शिवसेना – 1ठाकरे सेना – 1अपक्ष – 0

कणकवली (एकूण 16)भाजप – 15शिवसेना – 1ठाकरे सेना – 0अपक्ष – 0

मालवण (एकूण 12)भाजप – 6शिवसेना – 6ठाकरे सेना – 0अपक्ष – 0

सावंतवाडी (एकूण 18)भाजप – 6शिवसेना – 6ठाकरे सेना – 1अपक्ष – 5

वेंगुर्ले (एकूण 10)भाजप – 5शिवसेना – 4ठाकरे सेना – 0अपक्ष – 1

एकूण पंचायत समिती – पक्षनिहाय अंतिम आकडेवारी

एकूण जागा : 100भाजप – 60शिवसेना – 27ठाकरे सेना (उबाठा) – 7अपक्ष – 6

Sindhudurg ZP Election 2026: जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

  1. जानवली – रूहिता तांबे (शिवसेना)
  2. नाटळ – संदेश सावंत (भाजप)
  3. कळसुली – शितल दळवी (भाजप)
  4. कासार्डे – संतोष पारकर (भाजप)
  5. फोंडा – राजन चिके (अपक्ष)
  6. हरकुळ बुद्रूक – मनोज रावराणे (भाजप)
  7. कलमठ – सुप्रिया मेस्त्री (भाजप)
  8. कोकिसरे – श्रावणी रावराणे (भाजप)
  9. लोरे – रिध्दी सुतार (भाजप)
  10. कोळपे – प्रमोद रावराणे (भाजप)
  11. बापर्डे – अवनी तेली (भाजप)
  12. किंजवडे – सावी लोके (भाजप)
  13. पडेल – सुयोगी घाडी (भाजप)
  14. पोंभुर्ले – अनुराधा नारकर (भाजप)
  15. पुरळ – संजय बोंबडी (भाजप)
  16. शिरगाव – देवदत्त कदम (भाजप)
  17. तळवडे – संदीप गावडे (भाजप)
  18. कुणकेश्वर – सुनिल पारकर (भाजप)
  19. माजगाव – विक्रांत सावंत (भाजप)
  20. बांदा – प्रमोद कामत (भाजप)
  21. माडखोल – शिवानी नाईक (अपक्ष)
  22. आंबोली – शोभा गावडे (भाजप)
  23. कोलगाव – मायकल डिसोजा (अपक्ष)
  24. इन्सुली – नितीन राउळ (अपक्ष)
  25. मळेवाड – अपर्णा सातोसकर (भाजप)
  26. आरोंदा – सुदन कवठणकर (शिवसेना)
  27. पावशी – तुकाराम साईल (शिवसेना)
  28. नेरूर देऊळवाडा – रुपेश पावसकर (अपक्ष)
  29. आंब्रड – दिपलक्ष्मी पडते (शिवसेना)
  30. वेताळ बांबर्डे – नागेश आईर (शिवसेना)
  31. ओरोस बुद्रुक – सुप्रिया वालावलकर (भाजप)
  32. तेंडोली – आरती पाटील (भाजप)
  33. घावनळे – दीपक नारकर (शिवसेना)
  34. पिंगुळी – गंगाराम सडवेलकर (उबाठा शिवसेना)
  35. माणगाव – रुपेश कानडे (शिवसेना)
  36. आचरा – वर्षा सांबारी (शिवसेना)
  37. पेंडुर – संतोष साटविलकर (शिवसेना)
  38. सुकळवाड – सुमेधा पाताडे (शिवसेना)
  39. आडवली मालडी – सोनाली घाडीगावकर (शिवसेना)
  40. मसुरे – क्षमा हडकर (भाजप)
  41. वायरी भूतनाथ – अक्षता गावडे (शिंदे शिवसेना पुरस्कृत अपक्ष)
  42. आडेली – विजय नाईक (उबाठा शिवसेना)
  43. तुळस – सुजाता पडवळ (अपक्ष)
  44. उभादांडा – संजय दत्ताराम गावडे (उबाठा शिवसेना)
  45. म्हापण – यज्ञा साळगावकर (शिवसेना)
  46. रेडी – प्रितेश राऊळ (भाजप)
  47. मणेरी – साक्षी तळवडेकर (शिवसेना)
  48. साटेली भेडशी – श्वेता धर्णे (भाजप)
  49. माटणे – दीपक उर्फ रामा गवस (भाजप)
  50. खारेपाटण – प्राची इस्वलकर (भाजप)

Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026: पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी

कणकवली पंचायत समिती 

  1. नांदगाव – हर्षदा वाळके (भाजप)
  2. बिडवाडी – संजना राणे (भाजप)
  3. वरवडे – राजेश सावंत (भाजप)
  4. नाटळ – सायली कृपाळ (भाजप)
  5. हरकुळ बुद्रूक – दिव्या पेडणेकर (भाजप)
  6. जानवली – महेश्वरी चव्हाण (भाजप)
  7. ओसरगाव – अक्षता राणे (शिवसेना)
  8. कळसुली – लक्ष्मण गावडे (भाजप)
  9. नरडवे – राजश्री पवार (भाजप)
  10. हरकुळ खुर्द – चंद्रहास सावंत (भाजप)
  11. कासार्डे – सहदेव खाड्ये (भाजप)
  12. कलमठ – गुरूनाथ वर्देकर (भाजप)
  13. फोंडा – पवन भालेकर (भाजप)
  14. खारेपाटण – गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना)
  15. लोरे नं. 1 – मानसी मराठे (भाजप)
  16. तळेरे – राजेश जाधव (भाजप)

भाजप : 14

शिंदे सेना : 2

वेंगुर्ला पंचायत समिती  

  1. आसोली – संकेत धुरी (भाजप)
  2. म्हापण – विष्णू फणसेकर (भाजप)
  3. आडेली – नितीन मांजरेकर (अपक्ष महायुती)
  4. तुळस – सुचिता वजराठकर (शिवसेना)
  5. मातोंड – शंकर घारे (भाजप)
  6. रेडी – प्रियांका घाटवळ (भाजप)
  7. शिरोडा – योगिता परब (अपक्ष)
  8. उभादांडा – साक्षी नार्वेकर (शिवसेना)
  9. वायंगणी – शितल राऊत (भाजप)
  10. परूळे – सचिन देसाई (शिवसेना)

भाजप : 5

शिंदे सेना : 3

अपक्ष : 2

देवगड पंचायत समिती 

  1. पडेल – अंकुश ठुकरूल (भाजप)
  2. नाडण – गणेश राणे (भाजप)
  3. बापर्डे – संजना लाड (भाजप)
  4. फणसगांव – समृद्धी चव्हाण (भाजप)
  5. शिरगाव – शितल तावडे (भाजप)
  6. कोटकामते – ऋतुजा खाजणनाडकर (भाजप)
  7. पुरळ – संजना आळवे (भाजप)
  8. तिर्लोट – रविंद्र तिर्लोटकर (भाजप)
  9. तळवडे – सलोनी तळवडेकर (शिवसेना)
  10. मुणगे – सदाशिव ओगले (भाजप)
  11. कुणकेश्वर – अमोल लोके (शिवसेना)
  12. मणचे – विष्णू घाडी (शिवसेना उबाठा)
  13. पोंभुर्ले – सादीक डोंगरकर (भाजप)
  14. किंजवडे – स्नेहा अनभवणे (भाजप)

भाजप : 11

शिंदे सेना : 2

ठाकरे सेना : 1

मालवण पंचायत समिती 

  1. आडवली मालडी- सीमा परुळेकर (भाजप)
  2. शिरवंडे- दीपक चव्हाण (शिंदे शिवसेना)
  3. कोळंब-योजना कांबळी (भाजप)
  4. मसुरे मर्डे- संजय ठाकूर (शिंदे शिवसेना)
  5. पोईप-प्रज्ञा चव्हाण (शिंदे शिवसेना)
  6. सुकळवाड- संतोष गावडे (भाजप)
  7. वराड- माधुरी मसुरकर (भाजप)
  8. पेंडुर- रिया बावकर (शिंदे शिवसेना)
  9. चिंदर- दीपक सुर्वे (भाजप)
  10. आचरा- गणेश तोंडवळकर (शिंदे शिवसेना)
  11. कुंभारमाठ- मानसी भोगावकर (शिंदे शिवसेना)
  12. वायरी भूतनाथ - घनःश्याम झाड (भाजप)

भाजप : 6

शिंदे सेना : 6

सावंतवाडी पंचायत समिती 

  1. शेर्ले- महेश धुरी (भाजप)
  2. कलंबिस्त - प्रथमेश सावंत (अपक्ष)
  3. माडखोल- अवनी राऊळ (अपक्ष)
  4. विलवडे- प्रशांत सुकी (भाजप)
  5. आंबोली- मायकल डिसोजा (शिवसेना)
  6. कोलगाव- प्रणाली टिळवे (शिवसेना)
  7. तळवडे- सुस्मिता जाधव (शिवसेना)
  8. मळगाव- गौरव मुळीक (भाजप)
  9. माजगाव - जितेंद्र गांवकर (अपक्ष)
  10. इन्सुली- सदाशिव राणे (अपक्ष)
  11. मळेवाड - धनश्री मराठे (भाजप)
  12. न्हावेली- शरद धाऊस्कर (शिवसेना)
  13. बांदा- ऋतिका नाईक (अपक्ष)
  14. सातार्डा- उदय पारिपत्ये (शिवसेना उबाठा)
  15. आरोंदा - नेहा कांबळी (भाजप)
  16. तांबोळी- प्रियांका देसाई (शिवसेना)
  17. चराठा- उत्कर्षा गांवकर (शिवसेना)
  18. कारीवडे- प्राजक्ता केळुसकर (भाजप)

भाजप : 6

शिंदे सेना : 6

ठाकरे सेना : 1

अपक्ष : 5

वैभववाडी पंचायत समिती 

  1. कोकिसरे- साधना नकाशे (भाजप)
  2. भुईबावडा- देवानंद पालांडे (भाजप)
  3. खांबाळे - मंगेश लोके (भाजप)
  4. लोरे- सिद्धेश रावराणे (भाजप)
  5. कोळपे - सुवर्णा महेश संसारे (भाजप)
  6. उंबर्डे- साची सचीन कोलते (भाजप)

भाजप : 6

दोडामार्ग पंचायत समिती

  1. कोलझर- गणेशप्रसाद गवस (शिवसेना)
  2. मणेरी- सोनिया कुबल (भाजप)
  3. कोनाळ- सायली निंबाळकर (शिवसेना)
  4. साटेली भेडशी- संजय सातार्डेकर (भाजप)
  5. झरेबांबर- स्नेहा गवस (शिवसेना)
  6. माटणे- पार्वती गवस (भाजप)

भाजप : 3

शिंदे सेना : 3

कुडाळ पंचायत समिती 

  1. जांभवडे- बाळकृष्ण मडव (शिवसेना)
  2. वेताळ बांबर्डे- अश्विनी सावंत (शिवसेना)
  3. ओरोस बुद्रुक - अमित भोगले (भाजप)
  4. तेंडोली- मंगेश प्रभू (भाजप)
  5. पिंगुळी- ममता राऊळ (उबाठा)
  6. साळगाव- मिलिंद नाईक (शिवसेना)
  7. माणगाव- योगेश धुरी (उबाठा)
  8. झाराप - सीताराम तेली (भाजप)
  9. आंब्रड- नितीन म्हाडेश्वर (भाजप)
  10. कसाल- संतोष कांदळकर (उबाठा)
  11. पावशी- करुणा पावसकर (भाजप)
  12. नेरूर देऊळवाडा (उत्तर)- दीप्ती नाईक (उबाठा)
  13. नेरूर देऊळवाडा (दक्षिण)- अर्चना बंगे (उबाठा)
  14. आवळेगाव- श्रावणी तेरसे (भाजप)
  15. डिगस - निखिल कांदळगावकर (शिवसेना)
  16. पाट- प्रियांका जळवी (शिवसेना)
  17. घावनळे- अर्चना घावनाळकर (भाजप)
  18. गोठोस- दिव्यानी खरात (शिवसेना)

भाजप : 7

शिंदे सेना : 6

ठाकरे सेना  : 5

(टीप - जसे जसे निकाल हाती येतील, तशी यादी अपडेट होत राहील)