एक्स्प्लोर

Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालासंदर्भातील धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पाटणमध्ये मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात प्राची पाटील पराभूत झाल्यात.

Satara ZP Election Result 2026 सातारा:  सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. पाटण तालुक्यातून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. प्राची पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी झाल्या आहेत. साताऱ्यातील पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांनी गड राखला आहे. 

भाजपला पाटणमध्ये मोठा धक्का 

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील यांचा पराभव झाला आहे.  शिवसेनेचा 22 वर्षाच्या उमेदवार मृणाल महेश पाटील यांनी प्राची पाटील यांचा पराभव केला आहे.  सातारा जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या लहान जिल्हा परिषद सदस्य मृणाल महेश पाटील विजयी झाल्या आहेत. प्राची नरेंद्र पाटील यांचा पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मंत्री शंभूराज देसाई यांना आपला गड राखण्यात यश आल्याचं बोललं जातंय.

शंभूराज देसाईंनी बालेकिल्ला राखला 

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्या विरोधात पाटण तालुक्यात आक्रमक प्रचार केला होता. जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून लढावी अशी बैठक पालकमंत्र्यांनी घ्यावी अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली होती. मात्र, शंभूराज देसाईंनी बोलावलेल्या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली होती. पाटण तालुका पंचायत समितीतमध्ये शंभूराज देसाई यांनी सत्ता आणली आहे. पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटात देखील शंभूराज देसाई यांनी चांगलं यश मिळवलं आहे. 

साताऱ्यात धक्कादायक निकाल

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय नेत्यांचे कुटुंबीय उभे होते. साताऱ्यातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचा चुलत भाऊ अरुण गोरे कुकुडवाड गटातून पराभूत झाले. तर, औंध जिल्हा परिषद गटातून भारती गोरे पराभूत झाल्या आहेत.

सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा कुसुंबी जिल्हा परिषद गटातून पराभव झाला. 

खेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार संदीप शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामेश कांबळे यांनी पराभव केला. 

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार)

सातारा जिल्हा परिषद 2026  एकुण जागा : 65

सातारा जिल्हा परिषद त्रिशंकू स्थिती

भाजप - 23
राष्ट्रवादी - 22
शिवसेना - 13 
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1 
इतर- 2

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. भाजप 23 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget