Amravati Mahanagarpalika Election 2026:  अमरावती महानगरपालिका निवडणुकीचीरणधुमाळीसुरुअसतानाभाजपआणिराष्ट्रवादीतीलवादशिगेलापोहोचल्याचेचित्रआहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात राणा-खोडके (Rana on Sanjay Khodke) वाद सर्वश्रुत आहे. अशातचआता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी भाजपनेत्या नवनीत राणांवर (Navneet Rana) पुन्हातोफडागतभाजपसडकूनटीकाकेलीआहे. भाजपची जितकी मगरुरी अमरावतीत चालू आहे तेवढीमहाराष्ट्रात कुठंच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या (सोमवार) रोड-शोमधून नवनीत राणा साईनगर प्रभाग सुरु होताच अर्ध्यातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांना हे वाद कंट्रोल करता येत नसतील तर पुढे या पार्टीचं काय होणार? असासवालकरतहल्लाबोलकेलाआहे.

मुख्यमंत्री गेल्यावर 15 मिनिटात नवनीत राणा  (Navneet Rana) युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचारासाठी येतात. मग या पक्षावर जनतेनी विश्वास का ठेवावा? असासवालही संजय खोडके (Sanjay Khodke) यांनीकेलाय. महापौर पदाचा निर्णय जेष्ठ नेत्यांचा आहे. परंतु तेव्हाही युवा स्वाभिमान माझ्या सोबत नसला पाहिजे, ही अट कायमच राहणार असल्याचेहीतेम्हणाले.

Sanjay Khodke: अजितदादा आणि पवार साहेब कुठेही वेगळे झाले नाहीत

बडनेरा मतदार संघ असो किंवा इतर प्रभाग असो ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. शासनाचे पैसे येतात ते जातात कुठे? पुढच्या काळात या सर्व गोष्टीच ऑडिट आम्ही करणार आहोत. जेंव्हा ओवेसी अजितदादा आणि माझ्यावर टीका करीत आहेत तेव्हा आपण समजून गेलं पाहिजे की, तिथलं काँग्रेसचं अस्तित्व संपून गेलेलं आहे. अजितदादा आणि पवार साहेब कुठेही वेगळे झाले नाहीत. मतमतांतर होत असतात. तेव्हा जो निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला होता. असेही संजय खोडके (Sanjay Khodke) म्हणाले.

Ravi Rana on Sanjay Khodke : पलंगावर झोपलेल्या माणसांनी आपली तब्येतीची काळजी घ्यावी

संजय खोडके यांची सध्या प्रकृती चांगली नाही. त्यांनी प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यावर जे डॉक्टर उपचार करत आहे त्यांच्याशी मी बोललो. त्यांचा अधून मधून बीपी वाढतो. त्यामुळे ते अनाप शनाप वक्तव्य करत असतात आणि आपली लेव्हल सोडून ते वरती जाऊन भाष्य करतात. त्यांनी वेळेवर बीपीच्या गोळ्या घेतल्या पाहिजे. असाखोचकसल्लारवीराणांनी संजय खोडके यांनादिलाआहे. देशात नवनीत राणांचं नाव आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात नवनीत राणाला ओळखतात. पलंगावर झोपलेल्या माणसांनी आपली तब्येतीची काळजी घ्यावी. असेहीरवीराणाम्हणाला. लोकसभा निवडणुकीत खोडके सारखे अनेक गद्दार युतीमध्ये होते आणि छुपी गद्दारी करून कटप्पा सारखं पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केलं. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचे नुकसान झालं. या महानगरपालिकेमध्ये खोडके सारख्या कटप्पांना लोक जागा दाखवतील. असेहीरवीराणाम्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या