एक्स्प्लोर

Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

Sangli ZP Election Winning Candidates List : सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 उमेदवार तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी 340 जण रिंगणात होते. 

Sangli ZP Election Result Winner Candidates : जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वजित कदम यांच्यासारख्या राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला आहे. जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीसाठीच्या 122 जागांसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये 69.76 टक्के मतदान झालं. त्यानंतर आता मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला झाला आहे.

सांगलीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ एकाच जागेचा फरक दिसतोय. राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे एकूण 30 सदस्य होतात. तर महायुतीकडे 31 म्हणजे बहुमताची संख्या आहे. असं असलं तरी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे माजी खासदार सजय पाटील काय भूमिका घेतात त्यावर सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे ठरणार आहे. 

Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद 61 जागांचे निकाल

भाजपा - 16

राष्ट्रवादी अजित पवार - 06

शिंदेसेना - 07

काँग्रेस - 11

राष्ट्रवादी शरद पवार - 18

शिवसेना ठाकरे पक्ष - 01

रयत क्रांती संघटना - 01 

जनसुराज्य शक्ती पक्ष - 01

Sangli ZP Election Winning Candidates List : सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी

अनुक्रमांक जिल्हा परिषद मतदारसंघ विजयी उमेदवाराचे नाव पक्ष
1 कवलापूर मंजुश्री कांबळे भाजप
2 बेडग अस्मिता होनमोरे भाजप
3 म्हैसाळ (एस) वर्षा कांबळे राष्ट्रवादी शरद पवार
4 मालगाव दीपाली कांबळे भाजप
5 रांजणी संजय बनसोडे  राष्ट्रवादी शरद पवार
6 उमदी याळगोडा तोरणे भाजप
7 सावळज विजय धेंडे  राष्ट्रवादी शरद पवार
8 येळावी अमित पाटील  काँग्रेस 
9 मणेराजुरी शशिकांत जमदाडे राष्ट्रवादी 
10 चिंचणी अविराज पाटील राष्ट्रवादी शरद पवार
11 मांजर्डे मोहन पाटील  राष्ट्रवादी शरद पवार
12 विसापूर अर्जुन पाटील  राष्ट्रवादी शरद पवार
13 कामेरी जयराज पाटील  भाजप
14 चिकुर्डे अभिजीत पाटील शिवसेना ठाकरे
15 बावची धैर्यशील थोरात  राष्ट्रवादी शरद पवार
16 दरीबडची सरदार पाटील भाजप
17 बनाळी सुनील पवार भाजप
18 मांगले विराज नाईक  राष्ट्रवादी शरद पवार
19 कोकरूड साईतेजस्वी देशमुख जनसुराज्य शक्ती
20 कुंडल ऋषिकेश लाड  काँग्रेस
21 भिलवडी प्रतिक पाटील  काँग्रेस
22 करगणी विनायक मिसाळ  राष्ट्रवादी
23 खरसुंडी जयदीप भोसले शिवसेना 
24 कसबे डिग्रज प्रशांत अवधुत  काँग्रेस
25 भोसे आशिष जाधव  भाजप
26 भाळवणी हिंमत जाधव  शिवसेना
27 येलूर देविकाराजे घोरपडे राष्ट्रवादी शरद पवार
28 वाटेगाव संध्या पाटील राष्ट्रवादी शरद पवार
29 कासेगाव संगीता पाटील राष्ट्रवादी शरद पवार
30 रेठरेहरणाक्ष प्रतिमा मोरे  राष्ट्रवादी शरद पवार
31 बागणी मोहिनी खोत रयत क्रांती पक्ष
32 वाकुर्डे बुद्रुक राजेश्वरी नाईक राष्ट्रवादी 
33 पणुंब्रे तर्फ वारुण शिल्पा मोहिते राष्ट्रवादी शरद पवार
34 निंबवडे माधवी पडळकर  भाजप
35 नागनाथनगर (नागेवाडी) शीतल बाबर  शिवसेना
36 लेंगरे मनिषा बागल  शिवसेना
37 करंजे सई शिंदे  शिवसेना
38 जाडरबोबलाद सावित्री रवी तमन्नगोडा पाटील  राष्ट्रवादी अजित पवार
39 डफळापूर स्वप्नाली मासाळ  भाजप
40 संख रेणुका पाटील  भाजप
41 दुधोंडी वर्षा जाधव  काँग्रेस
42 वांगी प्रियंका महाडिक  काँग्रेस
43 देशिंग सुजाता पाटील  राष्ट्रवादी 
44 आरग शोभा खोत  भाजप
45 एरंडोली स्नेहल मोरे राष्ट्रवादी 
46 पेठ मंदा माळी राष्ट्रवादी शरद पवार
47 बोरगाव कांता वाटेगावकर राष्ट्रवादी शरद पवार
48 बिळूर शिल्पा जीवनावर  भाजप
49 कडेपूर विद्या कुंभार  काँग्रेस
50 तडसर वैशाली मुळीक  काँग्रेस
51 देवराष्ट्रे आशा गावडे काँग्रेस
52 कवठेपिरान मीना पाटील राष्ट्रवादी शरद पवार
53 बुधगाव पूजा एडके काँग्रेस
54 दिघंची पृथ्वीराज पाटील  शिवसेना
55 मुचंडी रमेश देवर्षी भाजप
56 शेगाव शिवाजी खिलारे भाजप
57 ढालगाव विकास हाक्के  राष्ट्रवादी शरद पवार
58 कुची दादासो कोळेकर राष्ट्रवादी शरद पवार
59 अंकलखोप सुदीप गडदे काँग्रेस
60 वाळवा संताजी मेटकरी शिवसेना
61 समडोळी अरविंद तांबवेकर भाजप
       

Sangli Panchayat Samiti Election Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती निकाल 

मिरज पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 10

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 02

काँग्रेस - 03

राष्ट्रवादी शरद पवार - 04

शिवसेना ठाकरे गट - 00

वाळवा पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 04

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 04

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 14

शिवसेना ठाकरे गट - 00

जत पंचायत समिती - 18 गण

भाजपा - 12

राष्ट्रवादी अजित पवार - 02

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 04

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

शिराळा पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 02

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

अपक्ष - 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत) 

कडेगाव पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 01

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 07

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

तासगाव पंचायत समिती - 06 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 04

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

खानापूर पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 08

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Embed widget