Pune Election Result 2026 Live: पुणे मध्ये 80 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 7 जागांवर NCP AP आघाडी
Pune Maharashtra Municipal Election 2026 Results LIVE Updates: महाराष्ट्र पुणे निकालाचे ताजे अपडेटस्, 80 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 7 वॉडमध्ये NCP AP INC 3 वॉर्डमध्ये आघाडीवर. निकालाचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी 'एबीपी माझा' फॉलो करा.
abp majha web teamLast Updated: 16 Jan 2026 03:53 PM

पार्श्वभूमी
Pune Election Result 2026 Live: पुणे मध्ये 80 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 7 जागांवर NCP AP आघाडी
महाराष्ट्र पुणे मतमोजणीचे लेटेस्ट अपडेटस 80 वॉर्डमध्ये BJP आघाडीवर, 7 वॉर्डमध्ये NCP AP, INC 3 ची आघाडी. निकालाचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी एबीपी माझा फॉलो करा.