एक्स्प्लोर

North Maharashtra Election Result Live 2026: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...

North Maharashtra Election Result Live 2026 : नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह मालेगाव महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

LIVE

Key Events
North Maharashtra Election Result Live 2026 Nashik Malegaon Dhule Jalgaon Ahilyanagar Municipal Corporation BJP Shiv Sena NCP MNS Sudhakar Badgujar Mukesh Shahane Marathi News North Maharashtra Election Result Live 2026: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
North Maharashtra Election Result Live 2026
Source : ABP Majha

Background

North Maharashtra Election Result Live 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकासाठी गुरुवारी दि 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह मालेगाव महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएमसह स्थानिक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, मालेगाव महापालिकेच्या निकालाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घ्या इथे....

19:25 PM (IST)  •  16 Jan 2026

Malegaon Election Results 2026: मालेगावात 'इस्लाम' पार्टी सर्वात मोठा पक्ष; 35 जागा मिळवल्या

मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील ' इस्लाम ' पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर पश्चिम भागात शिवसेनेने ( शिंदे गट ) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला..माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला..समाजवादी पार्टी व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे..या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 20, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागा मिळाल्या. महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. इस्लामच्या माजी महापौर ताहेरा शेख, शिंदे गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत..एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांना मात्र या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग हे विजय झाले आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) वंचित आघाडी,आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही..महापालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी इस्लाम पक्षाची एक जागा बिनविरोध झाली होती..

18:24 PM (IST)  •  16 Jan 2026

Dhule Election Result 2026 : भाजपाच्या कार्यालयावर भाजपाच्या च पराभूत उमेदवारांकडून दगडफेक

भाजपाच्या कार्यालयावर भाजपाच्या च पराभूत उमेदवारांकडून दगडफेक...

धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुली जवळील भाजप कार्यालयावर दगडफेक 

प्रभाग क्रमांक 16 येथील पराभूत उमेदवार आकाश शिंदे यांच्या समर्थकांकडून दगडफेक...

माजी उपमहापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका कल्याणी अंपळकर यांना गंभीर दुखापत

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget