Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांतील एकूण 122 जागांसाठी दि. 15 जानेवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी 56.76 टक्के मतदान नोंदवले गेले, तर 2017 च्या निवडणुकीत 61.60 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच यंदा सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे. शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर दि. 16 जानेवारीला विविध केंद्रांवर मतमोजणी पार पडली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने तब्बल 72 जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 26 जागा, शिवसेना (उबाठा) गटाला 15 जागा, काँग्रेसला 3 जागा, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4 जागा, मनसेला 1 जागा, तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व 122 विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.   

नाशिकमधील 122 विजयी उमेदवारांची यादी - (NMC All Winner Candidate List 2026)

प्रभाग 1

अ) रुपाली नन्नावरे – भाजप

ब) रंजना भानसी – भाजप

क) दीपाली गिते – भाजप

ड) प्रवीण जाधव – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 2

अ) ऐश्वर्या जेजुरकर – भाजप

ब) इंदुबाई खेताडे – भाजप

क) रिद्धिश निमसे – भाजप

ड) ॲड. नामदेव शिंदे – भाजप

प्रभाग 3

अ) प्रियांका माने – भाजप

ब) जुई शिंदे – भाजप

क) मच्छिंद्र सानप – भाजप

ड) गौरव गोवर्धने – भाजप

प्रभाग 4

अ) मोनिका हिरे – भाजप

ब) सरिता सोनवणे – भाजप

क) सागर लामखडे – भाजप

ड) हेमंत शेट्टी – भाजप

प्रभाग 5

अ) कमलेश बोडके – शिवसेना (शिंदे)

ब) चंद्रकला धुमाळ – भाजप

क) नीलम पाटील – भाजप

ड) गुरमीत बग्गा – भाजप

प्रभाग 6

अ) चित्रा तांदळे – भाजप

ब) वाळू काकड – भाजप

क) रोहिणी पिंगळे – भाजप

ड) प्रमोद पालवे – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 7

अ) सुरेश पाटील – भाजप

ब) हिमगौरी आहेर – भाजप

क) स्वाती भामरे – भाजप

ड) अजय बोरस्ते – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 8

अ) कविता लोखंडे – भाजप

ब) उषा बेंडकोळी – भाजप

क) अंकिता शिंदे – भाजप

ड) विलास शिंदे – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 9

अ) भारती धिवरे – भाजप

ब) दिनकर पाटील – भाजप

क) संगीता घोटेकर – भाजप

ड) अमोल पाटील – भाजप

प्रभाग 10

अ) विश्वास नागरे – भाजप

ब) समाधान देवरे – भाजप

क) माधुरी बोलकर – भाजप

ड) इंदुबाई नागरे – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 11

अ) सविता काळे – भाजप

ब) मानसी शेवरे – भाजप

क) सोनाली भंदुरे – भाजप

ड) नितीन निगळ – भाजप

प्रभाग 12

अ) राजेंद्र आहेर – भाजप

ब) सीमा ठाकरे – राष्ट्रवादी (अजित पवार)

क) हेमलता पाटील – राष्ट्रवादी (अजित पवार)

ड) समीर कांबळे – शिवसेना

प्रभाग 13

अ) अदिती पांडे – भाजप

ब) मयुरी पवार – मनसे

क) बबलू शेलार – भाजप

ड) शाहू खैरे – भाजप

प्रभाग 14

अ) जागृती गांगुर्डे – राष्ट्रवादी (अजित पवार)

ब) समिया खान – काँग्रेस

क) नाझिया अत्तर – काँग्रेस

ड) जीन सुफियान – काँग्रेस

प्रभाग 15

अ) प्रथमेश गीते – शिवसेना (उबाठा)

ब) सीमा पवार – शिवसेना (उबाठा)

क) सचिन मराठे – भाजप

प्रभाग 16

अ) राहुल दिवे – शिवसेना (शिंदे)

ब) आशा तडवी – शिवसेना (शिंदे)

क) पूजा नवले – शिवसेना (शिंदे)

ड) ज्योती आंधळे – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 17

अ) प्रशांत दिवे – भाजप

ब) मंगला आढाव – शिवसेना (उबाठा)

क) प्रमिला मैंद – शिवसेना (उबाठा)

ड) शैलेश ढगे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग 18

अ) शरद मोरे – भाजप

ब) रंजना बोराडे – शिवसेना (शिंदे)

क) सुनिता भोजने – शिवसेना (शिंदे)

ड) विशाल संगमनेरे – भाजप

प्रभाग 19

अ) रुचिरा साळवे – शिवसेना (उबाठा)

ब) योगेश भोर – शिवसेना (उबाठा)

क) भारती ताजनपुरे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग 20

अ) सतीश निकम – भाजप

ब) डॉ. सीमा ताजने – भाजप

क) जयश्री गायकवाड – भाजप

ड) कैलास मुदलियार – शिवसेना

प्रभाग 21

अ) श्वेता भंडारी – भाजप

ब) रमेश धोंगडे – शिवसेना (शिंदे)

क) कोमल मेहरोलिया – भाजप

ड) जयंत जाचक – भाजप

प्रभाग 22

अ) वैशाली दानी – शिवसेना (उबाठा)

ब) योगेश गाडेकर – शिवसेना (उबाठा)

क) संजीवनी हांडोरे – शिवसेना (उबाठा)

ड) केशव पोरजे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग 23

अ) रुपाली निकुळे – भाजप

ब) मंगला नन्नावरे – भाजप

क) संध्या कुलकर्णी – भाजप

ड) चंद्रकांत खोडे – भाजप

प्रभाग 24

अ) पल्लवी गणोरे – भाजप

ब) प्रवीण तिदमे – शिवसेना (शिंदे)

क) डॉ. पूनम महाले – शिवसेना (शिंदे)

ड) राजेंद्र महाले – भाजप

प्रभाग 25

अ) सुधाकर बडगुजर – भाजप

ब) साधना मटाले – भाजप

क) कविता नाईक – शिवसेना (शिंदे)

ड) मुरलीधर भामरे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग 26

अ) निवृत्ती इंगोले – शिवसेना (शिंदे)

ब) हर्षदा गायकर – शिवसेना (शिंदे)

क) नयना जाधव – शिवसेना (शिंदे)

ड) भागवत आरोटे – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 27

अ) प्रियांका दोंदे – भाजप

ब) किरण राजवाडे – राष्ट्रवादी (अजित पवार)

क) किरण गामने-दराडे – शिवसेना (शिंदे)

ड) नितीन दातीर – शिवसेना (शिंदे)

प्रभाग 28

अ) दीपक दातीर – शिवसेना (शिंदे)

ब) प्रतिभा पवार – भाजप

क) सुवर्णा मटाले – शिवसेना (शिंदे)

ड) शरद फडोळ – भाजप

प्रभाग 29

अ) मुकेश शहाणे – अपक्ष

ब) डॉ. योगिता हिरे – भाजप

क) छाया देवांग – भाजप

ड) भूषण राणे – भाजप

प्रभाग 30

अ) ॲड. श्याम बडोदे – भाजप

ब) सुप्रिया खोडे – भाजप

क) दिपाली कुलकर्णी – भाजप

ड) ॲड. अजिंक्य साने – भाजप

प्रभाग 31

अ) भगवान दोंदे – भाजप

ब) माधुरी डेमसे – शिवसेना (उबाठा)

क) वैशाली दळवी – शिवसेना (उबाठा)

ड) बाळकृष्ण शिरसाठ – भाजप

आणखी वाचा 

Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी