एक्स्प्लोर

Nashik Election 2026 Voting: ईव्हीएमवर धनुष्यबाणाचं बटण दाबताच लागला भाजपचा लाईट; नाशिकमधील शिंदेंच्या उमेदवारांचा खळबळजनक दावा

Nashik Election 2026 Voting: नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक 24 मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Nashik Election 2026 Voting: नाशिक महापालिकेच्या (NMC Election Voting) 122 जागांसाठी आज (दि. १५) मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा दावा आहे की, मतदारांनी धनुष्यबाण चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम मशीनवर भाजपचा लाईट लागत आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण पसरले आहे.

Nashik Election 2026 Voting: मतदारांची लेखी तक्रार

या प्रकाराबाबत काही मतदारांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. मतदान करताना ईव्हीएममध्ये तांत्रिक गडबड असल्याचा संशय मतदारांनी व्यक्त केला असून, तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Nashik Election 2026 Voting: धमकावल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आली असून, तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ वाढला असून, काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी उर्वरित मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते? तसेच चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik Election 2026 Voting: नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 6.51 टक्के मतदान 

दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी आज 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, यामध्ये 6 लाख 56 हजार 675 महिला आणि 7 लाख 3 हजार 968 पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण 1,563 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी साडेसात वाजेवासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी साडेनऊ पर्यंत नाशिकमध्ये 6.51 टक्के इतके मतदान झाले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

BMC Election 2026 Voting: मोठी बातमी: मुंबईत मतदान करुन परतलेल्यांच्या बोटावरची शाई पुसली, एकच खळबळ, आयुक्त म्हणाले...

BMC Election 2026 Voting: मुंबईत ठाकरेंचा 'भगवा गार्ड' पोलिसांना नडला, दुबार मतदारांना हेरण्यासाठी मतदान केंद्राबाहेर उभा राहिला, भाजपचा आमदार दिसताच....

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget