मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा, रोड शो आणि मुलाखतींचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. एबीपीमाझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीच्या (Eelction) पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर भाष्य केले, सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, आदित्य ठाकरेंनीफोटो दाखवलेल्या मुंबईतील (Mumbai) कोस्टल रोड आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या 1 लाख रुपयांच्याचॅलेंजवरही भूमिका मांडली.
महापालिका निवडणुकांसाठीप्रचाराची ही पद्धत मी स्वत: तयार केली, आपल्याकडे कमी वेळ आहे मग मी प्लान केला की काही ठिकाणी रोड शो, काहीसभा, काहीठिकाणीमुलाखती करायच्या. त्यातून आपला अजेंडा सर्वत्र पोहचविता येतो आणि लोकांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पोहचतो, असे फडणवीसांनीसांगितले.
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार करत फडणवीस म्हणाले, मी विनंती करतो की, कृपयाजाऊनठाकरेंकडून माझे एक लाख रुपये घेऊन या. कारण, मी मुंबई सोडून सगळीकडे फक्त विकासावर बोलत आहे आणि मुंबईत मी उत्तर देत आहे. त्यामुळेमाझे1लाखरुपयेघेऊनया, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनीदेवेंद्रफडणवीसांनाचॅलेंज दिले होते. भाजपने हिंदू मुस्लिम केली नाही, अशी निवडणूक दाखवा आणिमाझ्याकडून1लाखरुपये, असेठाकरेंनी म्हटले होते. माझा चॅलेंज असं होतं की, उद्धव ठाकरे यांचे विकासावरचे भाषण दाखवा आणि सात हजार घेऊन जा, असेहीफडणवीसांनीसांगितले.
कोस्टलरोडवरुनफडणवीसांचापलटवार
आमचे प्रकल्प चोरले ह्यावर राइट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला, पुष्पक विमान तर रामायणातही होते मग राईटब्रदरला का श्रेय देतो, हा जो कोस्टल रोड आहे, ही संकल्पना जुनी होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेकी, ह्याप्रोजेक्टवरराज्यात सरकार त्यांचे होते, पण काही झाले नाही. मग मी मुख्यमंत्री झालो, 2 वर्षे पाठपुरावा केला आणि मोदीजीयांच्यासोबत5 बैठका झाल्या.एकनाथ शिंदे एमएसआरडीसीचे मंत्री होते, एमएमआरडीए करायला तयार होते तेव्हा उद्धवसाहेब सोबत होते, त्यांनीच महापालिकेला तो रोड करू द्यावे म्हटले. मग आम्ही म्हटलं की, महानगरपालिकेने करूद्या, कोर्टातकेस झाली आणि आम्ही जिंकलो. मी मुख्यमंत्री असताना मला न सांगता कोस्टल रोडचेभूमिपूजन करण्यात आले, मला एक अधिकाऱ्यानेसांगितले की भूमिपूजन करत आहेतुम्हीसांगालतरपुन्हा करू, तेव्हा मी म्हटलो त्यांना भूमिपूजन करू द्या, मी उद्घाटन करेल. आम्ही पाहिलाआणि दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले.मात्र, त्यांनी लपून-छपून भूमिपूजन केले, अशीमाहितीदेवेंद्रफडणवीसयांनीदिली.
सध्याचंराजकारणमहिलाकेंद्रीत
आताचेजेराजकारणआहेतेमहिलासेंट्रिकहोऊलागलेआहे, मोदींनीविधानसभाआणिलोकसभेतआरक्षणदेण्याससुरुवातकेली, तेव्हापासूनमहिलाअधिकजास्तीनेकामकरूलागल्याआहेत. नारीशक्तीचाअजेंडाआम्हीघेतलाआहे. देवाभाऊम्हणूनमीइस्टॅब्लिशझालोआहे, आताबहीणआणिभाऊसगळेमलादेवाभाऊचबोलतआहेत.
महापालिकेतमोठाभ्रष्टाचार
महापौरपद त्यांच्याकडे, स्टँडिंगकमिटीपद त्यांच्याकडे, दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याकडे, आम्हाला एखादं दुसरे पद मिळायचे. सत्ता काँग्रेसची होती पण त्यांचे काही नसायचे. मी मुख्यमंत्री झालो आणि मला तक्रार आली की, 200 रस्त्यांमध्ये डांबराखाली पीक्यूसीलेवलचनव्हती. मग मीअॅक्शनघेतली, जेलमध्येटाकलेआणिठेकेदारांनाब्लॅकलिस्टकेले, असेहीफडणवीसांनीम्हटले. 2017च्यानिवडणुकीतआमचे82 नगरसेवकआले, त्यांचे84निवडूनआलेहोते.शिंदेसाहेबआणिनार्वेकरांनी मला फ़ोनकेला, उद्धवठाकरेदरवाजा बंद करून बसले होते. त्यावेळी, आम्हीठरविलेकी, आम्ही महापालिकेतवाचडॉगसारखेबसू. पण, ह्यांनीकचरा घोटाळा केलाआणिहजारोकोटीरुपयेखाल्ले, पर्यावरणच्या गोष्टी करतात, मिठ्ठी नदी गाळाच्या गोष्टी करतात, पण यांनी गाळ खाल्ला, असागंभीरआरोपदेवेंद्रफडणवीसांनीकॉफीविथकौशिककार्यक्रमातूनकेला.
कोविडमध्येहीपैसेखाल्ले
कोविडच्या घोटाळ्यात कोणाचे जावई होते, जे जेलमध्येकोट्यावधीरुपयेघेऊनकोविडसेंटरखोलले.डॉक्टर, नर्सआणिस्टाफच्यानावानेपैसेखाल्ले. शेकडोलोककोविडमध्येमृत्युमुखीपडले, कसायापेक्षाकायउपमाद्यायची, अशाशब्दातफडणवीसांनीकोविडकाळातीलघोटाळ्यावरभाष्यकेलं. रेमेडिसिव्हरइंजेक्शन, कफन बॉडीबॅगचा घोटाळा, खिचडी घोटाळा केला, यांच्या घोटाळ्याच्या कहाण्या मी सांगू लागलो तर मला दिवस पुरणार नाही, असेहीमुख्यमंत्र्यांनीम्हटले.
