मुंबई : राज्याच्या सत्तेची चावी कुणाकडे याचा निकाल आता अवघ्या काही तासांमध्ये येणार आहे. उमेदवारांची जशी धाकधूक सुरू आहे तशीच महायुती आणि महाविकास आघाडीचीही आहे. या व्यतिरिक्त ज्या पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तो म्हणजे राज ठाकरेंचा मनसे. मनसे यावेळी राज्यात 128 जागा लढवत असून अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी चुरशीने लढत दिल्याचं दिसतंय. त्यामध्ये माहीमध्येमध्ये अमित ठाकरे, वरळीमध्ये संदीप देशपांडे, ठाण्यामध्ये अविनाश जाधव, कल्याणमध्ये राजू पाटील यांच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
मनसेने राज्यात लढवलेल्या जागा आणि उमेदवारांची यादी -
1. अमित ठाकरे- माहीम2. राजू पाटील- कल्याण3. संदीप देशपांडे- वरळी4. शिरीष सावंत- भांडुप.5. राजेश येरुणकर- दहिसर6. भास्कर परब.- दिंडोशी7. संदेश देसाई.- वर्सोवा8. महेश फरकासे- कांदिवली पूर्व9. विरेंद्र जाधव.- गोरेगाव10. दिनेश साळवी- चारकोप11. भालचंद्र अंबुरे - जोगेश्वरी पूर्व12. विश्वजीत ढोलम- विक्रोळी13. गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम14- संदीप कुलथे- घाटकोपर पूर्व15. ज्ञानेश्वर गाडे (माऊली)- राहुरी16. सचिन डफळ- नगर शहर17. श्रीराम बादाडे- माजलगाव18. संतोष अबगुल- दापोली19. रवी गोंदकर - इचलकरंजी20. अश्विनी लांडगे- भंडारा21. रामकृष्ण मडावी- अरमोरी22. विजयराम किनकर- हिंगणा23. माऊली थोरवे- चेंबूर24. जगदीश खांडेकर- मानखुर्द-शिवाजीनगर25. कुणाल माईणकर- बोरीवली26. निलेश बाणखेले- ऐरोली27. गजानन काळे- बेलापूर28. आत्माराम प्रधान- शहादा29. स्नेहल जाधव- वडाळा30. प्रदीप वाघमारे- कुर्ला31. संदीप पाचंगे- ओवळा-माजिवाडा32. सुशांत सूर्यराव- मुंब्रा-कळवा33. विनोद मोरे.- नालासोपारा34. मनोज गुळवी- भिवंडी-पश्चिम35. संदीप राणे- मिरा भाईंदर36. हरिश्चंद्र खांडवी- शहापूर37. वनिता कथुरे- भिवंडी ग्रामीण38. नरेश कोरडे- पालघर39. उल्हास भोईर- कल्याण पश्चिम40. भगवान भालेराव- उल्हासनगर41. अविनाश जाधव- ठाणे शहर42. संगिता चेंदवणकर- मुरबाड43. किशोर शिंदे- कोथरुड44. साईनाथ बाबर- हडपसर45. मयुरेश वांजळे- खडकवासला46. प्रदीप कदम- मागाठाणे47. महेंद्र भानुशाली- चांदिवली48. प्रमोद गांधी- गुहागर49.रविंद्र कोठारी- कर्जत-जामखेड50. कैलास दरेकर- आष्टी51. मयुरी म्हस्के- गेवराई52. शिवकुमार नगराळे- औसा53. अनुज पाटील- जळगाव54. प्रवीण सूर- वरोरा55. रोहन निर्मळ- कागल56. वैभव कुलकर्णी- तासगाव-कवठे महांकाळ57. महादेव कोनगुरे- सोलापूर दक्षिण58. संजय शेळके- श्रीगोंदा59. आदित्य दुरुगकर- नागपूर दक्षिण60. परशुराम इंगळे- सोलापूर शहर उत्तर61. मंगेश पाटील- अमरावती62. दिनकर पाटील- नाशिक पश्चिम63. नरसिंग भिकाणे- अहमदपूर-चाकूर64. अभिजित देशमुख- परळी65. सचिन रामू शिंगडा- विक्रमगड66. सुरेश चौधरी- गोंदिया67. अश्विन जैस्वाल- पुसद68. गणेश भोकरे- कसबा पेठ69. गणेश बरबडे- चिखली70. अभिजित राऊत- कोल्हापूर उत्तर71. रमेश गालफाडे- केज72. संदीप उर्फ बाळकृष्ण- हटगी कलीना73. योगेश जनार्दन चिले- पनवेल74. शिवशंकर लगर.खामगाव75. मल्लिनाथ पाटील- अक्कलकोट76. नागेश पासकंटी- सोलापूर शहर मध्य77. अमित देशमुख- जळगाव जामोद78. भैय्यासाहेब पाटील- मेहकर79. रुपेश देशमुख- गंगाखेड80.शेखर दुंडे- उमरेड81.बाळासाहेव पाथ्रीकर- फुलंब्री82.राजेंद्र गपाट- परांडा83.देवदत्त मोरे- उस्मानाबाद 84.सागर दुधाने - काटोल85.सोमेश्वर कदम- बीड86.फैझल पोपेरे- श्रीवर्धन87.युवराज येडुरे- राधानगरी88.वासुदेव गांगुर्डे- नंदुरबार89.अनिल गंगतिरे- मुक्ताईनगर90.घनश्याम निखोडे- सावनेर91.अजय मारोडे- नागपूर पूर्व92.गणेश मुदलियार- कामठी93.भावेश कुंभारे- अर्जुनी मोरगाव94.संदीप कोरेत- अहेरी95.अशोक मेश्राम- राळेगाव96.साईप्रसाद जटालवार- भोकर97.सदाशिव आरसुळे- नांदेड उत्तर98. श्रीनिवास लाहोटी- परभणी99. सुनील इंदोरे- आंबेगाव100. योगेश सूर्यवंशी- संगमनेर101. लखन चव्हाण- कन्नड102. प्रशंसा अंबेरे- अकोला पश्चिम103. रामकृष्ण पाटील- सिंदखेडराजा104. कॅप्टन सुनील डोबाळे- अकोट105. जुईली शेंडे- विलेपार्ले106. प्रसाद सानप- नाशिक पूर्व107. मोहिनी जाधव- देवळाली108. अंकुश पवार- नाशिक मध्य109. मुकुंदा रोटे- जळगाव ग्रामीण110. विजय वाघमारे- आर्वी111. मंगेश गाडगे- बाळापूर112. भिकाजी अवचर- मूर्तिजापूर113. गजानन वैरागडे- वाशिम114. सतीश चौधरी- हिंगणघाट115. राजेंद्र नजरधने- उमरखेड116. सुहास दाशरथे- औरंगाबाद मध्य117. अकबर सोनावाला- नांदगाव118. काशिनाथ मेंगाळ- इगतपुरी119. विजय वाढिया- डहाणू120. शैलेश भुतकडे- बोईसर121. मनोज गुळवी- भिवंडी पूर्व122. जगन्नाथ पाटील- कर्जत खालापूर123. सत्यवान भगत- उरण124 अमोल देवकाते.इंदापूर125. उमेश जगताप- पुरंदर126. राजू कापसे- श्रीरामपूर127. अविनाश पवार- पारनेर128 . राजेश जाधव -खानापूर