Mira Bhayander Election Result 2026 Live: मीरा भाईंदर मध्ये 44 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 30 जागांवर SS (S) आघाडी

Mira Bhayander Maharashtra Municipal Election 2026 Results LIVE Updates: महाराष्ट्र मीरा भाईंदर निकालाचे ताजे अपडेटस्, 44 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 30 वॉडमध्ये SS (S) INC 8 वॉर्डमध्ये आघाडीवर. निकालाचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी 'एबीपी माझा' फॉलो करा.

abp majha web teamLast Updated: 16 Jan 2026 03:53 PM

पार्श्वभूमी

Mira Bhayander Election Result 2026 Live: मीरा भाईंदर मध्ये 44 प्रभागांमध्ये BJP आघाडीवर, 30 जागांवर SS (S) आघाडी
महाराष्ट्र मीरा भाईंदर मतमोजणीचे लेटेस्ट अपडेटस 44 वॉर्डमध्ये BJP आघाडीवर, 30 वॉर्डमध्ये SS (S), INC 8 ची आघाडी. निकालाचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी एबीपी माझा फॉलो करा.