Asaduddin Owaisi Akola : एमआयएम (MIM) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Assdudin Owaisi) यांच्या अकोल्यातील (Akola) सभेतमोठागोंधळउडाल्याचेपाहायलामिळालंय. अचानक सभेच्यास्टेजजवळजमावानेगर्दीकेल्यानेहिगर्दीनियंत्रणातआणणंअवघडझालं. परिणामीपोलिसांना पोलिस बळाचावापरकरत सभेत लाठीचार्ज करावालागलाय. यातमोठीधावपळहोऊनचेंगराचेंगरीझाल्याचेहीबघायलामिळाले. तर सभेला आलेले लोक अनियंत्रित झाल्यामुळे आणिसभेच्यानियोजनामुळेसभेत मोठा गोंधळ उडालाय.
Akola News : सभा संपल्यानंतरसभेत मोठा गोंधळ, असदुद्दीन ओवेसींच बेजवाबदार वर्तन
अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. अकोलामहानगरपालिकेच्यानिवडुकीच्यापार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवेसी आपल्याउमेदवारांच्याआयोजितप्रचार सभेत आलेहोते. मात्रयासभेत कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. तर सभा संपल्यानंतर साऱ्यांनीचस्टेजकडेधावघेतल्यानेमोठागोंधळउडाला. तरदुसरीकडेहागोंधळलक्षातयेताचओवेसीयांनीसभेतूनकाढतापायघेतल्याचेहीदिसूनआलं. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांचं बेजबाबदार वर्तनाचीहिचर्चाआतारंगूलागलीआहे. एकीकडेसभेतीलभाषणातबोलताना लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं. पोलिसांनाआपल्याकामकरतानाआडकाठीकेली, मात्रगर्दीमुळेनियोजनकोलमडलंआणिपरिस्थितीहाताबाहेरगेली. तेव्हाओवेसीयांनीपोलिसांच्यागराड्यातूनकारमध्येबसूनसुरक्षितस्थळीजाणंपसंदकेल्याचेदिसूनआलं.
Asaduddin Owaisi : आयोजक आणि ओवेसी यांच्या बेजाबदारपणा
दरम्यान, सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने हा गोंधळ उडालाय. परिणामीपोलिसांना सभेत लाठीचार्ज कारवा लागलाआणिनंतर चेंगराचेगरी झाली. आयोजक आणि ओवेसी यांच्या बेजाबदारपणामूळे एमआयएमच्या या सभेत गोंधळ उडाल्याचेआताबोललंजातआहे.
Asaduddin Owaisi : मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस-शिंदे-अजित पवार यांचं डोकं का दुखतं?
एमआयएम अकोल्यात 37 जागांवर निवडणूक लढत आहे. तर आधीच्या महापालिकेतील एमआयएमचा 1 नगरसेवक होता. दरम्यानयाप्रचारसभेत बोलताना ओवेसीयांनीसरकारवरसडकूनटीकाकेलीआहे. अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणे बंद केलेय. भाजप मुस्लिमांचा किती राग करते हेयातूनदिसूनयेतंय. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस-शिंदे-अजित पवार डोकं का दुखतं? देशाला विश्वगुरू करण्यासाठीची ही कोणती पद्धत. शहरातील सधन भागांचा विकास होतोय. गरीब भागांचा विकास करतांना हे आंधळे झालेत का? मुस्लिम आणि दलितांकडे एव्हढे दुर्लक्ष का? असासवाल ओवेसींनीयावेळीकेलाय. तर आमच्या 32 लोकांना अकोल्यात निवडून द्या. आम्ही दुर्लक्षित भागात विकास करू, असंआश्वासनदेखीलखासदार असदुद्दीन ओवेसी यांनीअकोलेकरांनादिलंय.
ही बातमी वाचा:
