Maharashtra Municipal Election 2026 : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उद्याम्हणजेच 15 जानेवारीलामतदारांचाकौलमतपेटीतकैदहोणारआहे. तर 16 जानेवारीलाराज्यातीलमहापालिकांचेचित्रस्पष्टहोणारआहे. एकीकडेहिकार्यकर्त्यांचीनिवडणूकअसल्याचेजरीबोलल्यागेलंतरीराज्यातीलअलीकडेजाहल्याराजकीयस्थित्यांतरानंतरमोठ्याराजकीयघडामोडीघडतानादिसूनआल्याआहे. त्यामुळेहिनिवडणूकप्रतिष्ठेचीझालीअसल्याचेहीदिसूनआलं. परिणामीबहुतांशराजकीयपक्षातीलउच्चपदस्थनेतेहीप्रत्यक्षातमैदानातउतरतप्रचारकरतानादिसूनआलेआहे.

Mahapalika Prachar Sabha : मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीराज्यातसर्वाधिक प्रचार सभा

त्यातचमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीराज्यातसर्वाधिकम्हणजेचतब्ब्ल 36 प्रचारसभाघेतअव्वलस्थानपटकावलेआहे. तरदोन्हीठाकरेबंधूनीसर्वातकमी सभांचेआयोजनकरण्यातआलं. त्यामुळेयासभांचानेमकाकुणालाफायदाहोणारहे 16 जानेवारीलाकळणारआहे. तूर्तासराज्यातकोणीकितीसभाघेतल्यातहेआपणजाणूनघेऊ.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये सुमारे 35 प्रचार सभा झाल्यात. तर, जवळपास 25 ते 30 इतर नेत्यांच्या प्रचार रॅलीमध्ये ते सहभागी झालेहोते. तर महानगरपालिका निवडणूक प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 14 महानगरपालिका क्षेत्रात 26 सभा घेतल्या, तसेच 33 पदयात्रा केल्या. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी एकूण 25 जाहीर सभा घेतल्या आणि 10 रोड शो केले. त्यापैकी 21 सभा पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये तर मिरज, परभणी,अमरावती व लातूर येथील प्रत्येकी एका सभेचा समावेश आहे. तरउपमुख्यमंत्रीएकनाथशिंदेयांनी 29 सभाघेतल्याततरराजठाकरेआणिउद्धवठाकरेयांनीप्रत्येकी 3 सभाघेतल्याआहेत

Mahapalika Prachar Sabha : महापालिकेच्या प्रचार सभा, कोणी किती सभा घेतल्या?

देवेंद्र फडणवीस - 36

अजितपवार - 25

एकनाथशिंदे - 29

उद्धवठाकरे - 03

रवींद्रचव्हाण - 35

हर्षवर्धन सपकाळ - 25

राजठाकरे - 03

महापालिका निवडणूक प्रचारातदेवेंद्र फडणवीस यांचे एकूण 77 इव्हेंट:

एकूण सभा/रोड शो : 37

सभा ठिकाण: मुंबई-7, नागपूर-5, पुणे-2, व इतर प्रत्येक-1: सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मिरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई/रोड शो ठिकाण: इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगांव, पिंपरी चिंचवड, नागपूर

एकूण मुलाखती: (6)

ठाणे : तेजश्री प्रधान/ मिलींद बल्लाळ

छत्रपती संभाजीनगर : समीरा गुजर

नागपूर : भारत गणेशपुरे/ स्पृहा जोशी

पुणे : गिरीजा ओक

कोल्हापूर : कृष्णराज महाडीक/ स्वप्नील राजशेखर

पनवेल : प्रसाद ओक/ अमृता खानविलकर

मुंबई-वचननामा प्रकाशन (1)

मिडीया मुलाखती (33)

संबंधित बातमी: