Maharashtra Assembly Election Results 2024 :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले असून आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या 288 जागांपैकी 96 जागांवर उमेदवार उभे केले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंचे कोणते शिलेदार विजय झाले आणि कोणत्या शिलेदारांचा या निवडणुकीत पराभव झाला. 

ठाकरेंचे 20 विजयी उमेदवार

1 मेहकर- सिद्धार्थ खरात2 दर्यापूर - गजानन लवाटे3 बाळापूर - नितीन देशमुख4 वणी - संजय देरकर5 परभणी - राहुल पाटील6 विक्रोळी - सुनील राऊत7 जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर8 दिंडोशी - सुनील प्रभू9 वर्सोवा - हरुन खान10 कलिना - संजय पोतनीस11 वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई12 माहीम - महेश सावंत13 वरळी - आदित्य ठाकरे14 शिवडी - अजय चौधरी15 भायखळा - मनोज जामसूतकर16 खेड आळंदी - बाबाजी काळे17 उमरगा - प्रवीण स्वामी18 उस्मानाबाद - कैलास पाटील19 बार्शी - दिलीप सोपल20 गुहागर - भास्कर जाधव

 

 

उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी

क्रमांकमतदारसंघशिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महायुती व इतर उमेदवार विजयी उमेदवार
1चाळीसगाव उन्मेश पाटीलमंगेश चव्हाण (भाजप)मंगेश चव्हाण (भाजप)
2पाचोरा वैशाली सुर्यवंशी किशोर पाटील (शिवसेना)किशोर पाटील (शिवसेना)
3मेहकरसिद्धार्थ खरातडॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे गट)
4बाळापूरनितीन देशमुखबळिराम शिरसकर (शिवसेना)नितीन देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
5अकोला पूर्व गोपाल दातकररणधीर सावरकर (भाजप)रणधीर सावरकर (भाजप)
6वाशिम डॉ. सिद्धार्थ देवळेश्याम खोडे (भाजप) 
7बडनेरा सुनील खराटेरवी राणा (महायुती पुरस्कृत)रवी राणा (महायुती पुरस्कृत)
8रामटेकविशाल बरबटेआशीष जैस्वाल (शिवसेना)आशीष जैस्वाल (शिवसेना)
9वणीसंजय देरकर संजीव रेड्डी बोडकुरवार (भाजप)संजय देरकर (शिवसेना ठाकरे गट)
10लोहा एकनाथ पवारप्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) 
11कळमनुरीडॉ. संतोष टारफेसंतोष बांगर (शिवसेना)संतोष बांगर (शिवसेना)
12परभणी डॉ. राहुल पाटील आनंद भरोसे (शिवसेना)डॉ. राहुल पाटील (शिवसेना ठाकरे गट)
13गंगाखेड विशाल कदमरत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)
14सिल्लोड सुरेश बनकरअब्दुल सत्तार (शिवसेना)अब्दुल सत्तार (शिवसेना)
15कन्नड उदयसिंह राजपुतसंजना जाधव (शिवसेना) संजना जाधव (शिवसेना) 
16संभाजीनगर मध्य बाळासाहेब थोरात  प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
17संभाजीनगर प. राजु शिंदे संजय शिरसाट (शिवसेना)संजय शिरसाट (शिवसेना)
18वैजापूर दिनेश परदेशीरमेश बोरनारे (शिवसेना)रमेश बोरनारे (शिवसेना)
19नांदगांव गणेश धात्रकसुहास कांदे (शिवसेना)सुहास कांदे (शिवसेना)
20मालेगांव बाह्यअद्वय हिरेदादा भुसे (शिवसेना)दादा भुसे (शिवसेना)
21निफाड अनिल कदम दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
22नाशिक मध्य वसंत गीतेदेवयानी फरांदे (भाजप)देवयानी फरांदे (भाजप)
23नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजरसीमा हिरे (भाजप)सीमा हिरे (भाजप)
24पालघर जयेंद्र दुबळाराजेंद्र गावीत (शिवसेना)राजेंद्र गावीत (शिवसेना)
25बोईसरडॉ. विश्वास वळवी विलास तरे (शिवसेना)विलास तरे (शिवसेना)
26भिवंडी ग्रामीण महादेव घाटळशांताराम मोरे (शिवसेना)शांताराम मोरे (शिवसेना)
27अंबरनाथ राजेश वानखेडे डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)बालाजी किणीकर (शिवसेना)
28डोंबिवली दिपेश म्हात्रेरवींद्र चव्हाण (भाजप)रवींद्र चव्हाण (भाजप)
29कल्याण ग्रामीण सुभाष भोईरराजेश मोरे (शिवसेना) राजेश मोरे (शिवसेना)
30ओवळा – माजिवडा नरेश मणेरा प्रताप सरनाईक (शिवसेना)प्रताप सरनाईक (शिवसेना)
31कोपरी पाचपाखाडी केदार दिघे एकनाथ शिंदे (शिवसेना)एकनाथ शिंदे (शिवसेना)
32ठाणे राजन विचारे संजय केळकर (भाजप)संजय केळकर (भाजप)
33ऐरोलीएम.के. मढवी गणेश नाईक (भाजप)गणेश नाईक (भाजप)
34मागाठाणे उदेश पाटेकरप्रकाश सुर्वे (शिवसेना)प्रकाश सुर्वे (शिवसेना
35विक्रोळी सुनील राऊतसुवर्णा करंजे (शिवसेना)सुनील राऊत (शिवसेना ठाकरे गट)
36भांडूप पश्चिमरमेश कोरगावकर अशोक पाटील (शिवसेना)अशोक पाटील (शिवसेना)
37जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नरमनीषा वायकर (शिवसेना)अनंत (बाळा) नर (शिवसेना ठाकरे गट)
38दिंडोशी सुनील प्रभू संजय निरुपम (शिवसेना)सुनील प्रभू (शिवसेना ठाकरे गट)
39गोरेगांवसमीर देसाई विद्या ठाकूर (भाजप)विद्या ठाकूर (भाजप)
40अंधेरी पूर्व ऋतुजा लटकेमुरजी पटेल (शिवसेना)मुरजी पटेल (शिवसेना)
41चेंबूरप्रकाश फातर्पेकरतुकाराम काते (शिवसेना)तुकाराम काते (शिवसेना) 
42कुर्लाप्रविणा मोरजकरमंगेश कुडाळकर (शिवसेना)मंगेश कुडाळकर (शिवसेना)
43कलीनासंजय पोतनीस अमरजीत अवधनारायण सिंह (भाजप)संजय पोतनीस (शिवसेना ठाकरे गट) 
44वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस)वरुण सरदेसाई (शिवसेना ठाकरे गट) 
45माहिम महेश सावंतसदा सरवणकर (शिवसेना) अमित ठाकरे (मनसे)महेश सावंत (शिवसेना ठाकरे गट)
46वरळी आदित्य ठाकरेमिलिंद देवरा (शिवसेना)  संदीप देशपांडे (मनसे)आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे गट)
47कर्जत नितीन सावंत महेंद्र थोरवे (शिवसेना)महेंद्र थोरवे (शिवसेना)
48उरणमनोहर भोईर महेश बालदी (भाजप)महेश बालदी (भाजप)
49महाड स्नेहल जगतापभरत गोगावले (शिवसेना)भरत गोगावले (शिवसेना)
50नेवासाशंकरराव गडाख विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)
51गेवराई बदामराव पंडीतविजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
52धाराशिव कैलास पाटीलअजित पिंगळे (शिवसेना) कैलास पाटील (शिवसेना ठाकरे गट)
53परांडाराहुल पाटीलतानाजी सावंत (शिवसेना)तानाजी सावंत (शिवसेना)
54बार्शी दिलीप सोपलराजेंद्र राऊत (शिवसेना)दिलीप सोपल (शिवसेना ठाकरे गट)
55सोलापूर दक्षिणअमर पाटीलसुभाष देशमुख (भाजप)सुभाष देशमुख (भाजप)
56सांगोले दीपक आबा साळुंखेशहाजीबापू पाटील (शिवसेना)बाबासाहेब देशमुख (शेकाप)
57पाटण हर्षद कदमशंभुराज देसाई (शिवसेना)शंभुराज देसाई (शिवसेना)
58दापोली संजय कदमयोगेश कदम (शिवसेना)योगेश कदम (शिवसेना)
59गुहागरभास्कर जाधवराजेश बेंडल (शिवसेना)भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
60रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) मानेउदय सामंत (शिवसेना) उदय सामंत (शिवसेना) 
61राजापूरराजन साळवीकिरण सामंत (शिवसेना)किरण सामंत (शिवसेना)
62कुडाळ वैभव नाईकनिलेश राणे (शिवसेना)निलेश राणे (शिवसेना)
63सावंतवाडी राजन तेली दीपक केसरकर (शिवसेना)दीपक केसरकर (शिवसेना)
64राधानगरी के.पी. पाटीलआनंदराव आबिटकर (शिवसेना)आनंदराव आबिटकर (शिवसेना)
65शाहुवाडी सत्यजीत आबा पाटीलविनय कोरे (जनसुराज्य)विनय कोरे (जनसुराज्य)
66धुळे शहरअनिल गोटेअनुप अग्रवाल (भाजप)अनुप अग्रवाल (भाजप)
67चोपडाप्रभाकर सोनवणेचंद्रकांत सोनावणे (शिवसेना)चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
68जळगाव शहरजयश्री महाजनसुरेश भोळे (भाजप)सुरेश भोळे (भाजप)
69बुलढाणाजयश्री शेळकेसंजय गायकवाड (शिवसेना)संजय गायकवाड (शिवसेना)
70दिग्रस पवन जयस्वालसंजय राठोड (शिवसेना)संजय राठोड (शिवसेना)
71हिंगोलीरूपाली पाटीलतानाजी मुटकुळे (भाजप)तानाजी मुटकुळे (भाजप)
72परतूरआसाराम बोराडेबबन लोणीकर (भाजप)बबन लोणीकर (भाजप)
73देवळालीयोगेश घोलपसरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री अहिरराव (शिवसेना)सरोज अहिरे अजित पवार गट
74कल्याण पश्चिमसचिन बासरेविश्वनाथ भोईर (शिवसेना)विश्वनाथ भोईर (शिवसेना)
75कल्याण पूर्व धनंजय बोडारेसुलभा गायकवाड (भाजप)सुलभा गायकवाड (भाजप)
76वडाळा श्रद्धा जाधवकालिदास कोळंबकर (भाजप)कालिदास कोळंबकर (भाजप)
77शिवडीअजय चौधरीबाळा नांदगावकर (मनसे) अजय चौधरी (शिवसेना ठाकरे गट)
78भायखळामनोज जामसुतकर यामिनी जाधव (शिवसेना)मनोज जामसुतकर (शिवसेना ठाकरे गट)
79श्रीगोंदाअनुराधा नागावडेविक्रम पाचपुते (भाजप)विक्रम पाचपुते (भाजप)
80कणकवलीसंदेश पारकरनितेश राणे (भाजप)नितेश राणे (भाजप)
81वर्सोवाहरुन खानभारती लव्हेकर (भाजप)हरुन खान (शिवसेना ठाकरे गट)
82घाटकोपर पश्चिमसंजय भालेरावराम कदम (भाजप)राम कदम (भाजप)
83विलेपार्ले संदिप नाईकपराग अळवणी (भाजप)पराग अळवणी (भाजप)
84दहिसर विनोद घोसाळकर मनीषा चौधरी (भाजप)मनीषा चौधरी (भाजप)
85सातारा जावळीअमित कदमशिवेंद्रराजे भोसले (भाजप)शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
86दर्यापूरगजानन लवटेअभिजीत अडसूळ (शिवसेना)गजानन लवटे (शिवसेना ठाकरे गट)
87मलबारहील भैरूलाल चौधरीमंगलप्रभात लोढा (भाजप)मंगलप्रभात लोढा (भाजप)
88कोथरूड चंद्रकांत मोकाटे चंद्रकांत पाटील (भाजप) किशोर शिंदे (मनसे)चंद्रकांत पाटील (भाजप)
89बोरिवलीसंजय भोसलेसंजय उपाध्याय (भाजप)संजय उपाध्याय (भाजप)
90खेड आळंदीबाबाजी काळे दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस)बाबाजी काळे (शिवसेना ठाकरे गट)
91मिरजतानाजी सातपुतेसुरेश खाडे (भाजप)सुरेश खाडे (भाजप)
92पैठणदत्ता गोरडेविलास भुमरे (शिवसेना)विलास भुमरे (शिवसेना)
93औसादिनकर माने अभिमन्यू पवार (भाजप)अभिमन्यू पवार (भाजप)
94पेणप्रसाद भोईर रवींद्र पाटील (भाजप)रवीशेठ पाटील (भाजप)
95पनवेललीना गरडप्रशांत ठाकूर (भाजप)प्रशांत ठाकूर (भाजप)
96उमरगाप्रवीण स्वामीज्ञानराज चौगुले (शिवसेना)प्रवीण स्वामी (शिवसेना ठाकरे गट)

(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)