आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी
माढा - संजय शिंदे
सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
कोल्हापूर - संजय मंडलिक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
हातकणंगले - राजू शेट्टी
अमरावती - आनंदराव अडसूळ
शिरुर - अमोल कोल्हे
अहमदनगर - सुजय विखे
सातारा - उदयनराजे भोसले
बीड - प्रीतम मुंडे
नाशिक - हेमंत गोडसे
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
नागपूर - नितीन गडकरी
नंदुरबार - के.सी. पाडवी
भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
बारामती - सुप्रिया सुळे
शिर्डी - लोखंडे (शिवसेना)
वाचा : देशभरातील व्हीव्हीआयपी लढतींमध्ये कोण पुढे, कोण मागे? पाहा संपूर्ण यादी
सोनिया गांधी आणि सनी देओल पिछाडीवर तर मोदी आणि गडकरी आघाडीवर, देशभरातील महत्वपूर्ण लढतींची माहिती