Kalyan Dombivli Election 2026: शिवसेना ठाकरेगटाचे (Shivsena Thackeray Camp) कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक (Kalyan Dombivli Election 2026) अद्यापही 'नॉटरीचेबल' असल्याचीमाहितीपुढेआलीआहे. या प्रकरणीआताठाकरेंच्याशिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी थेट पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार अर्ज दाखलकेलाआहे. नॉट-रीचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी अधिकृत लेखी तक्रारहीदाखलकरण्यातआलीआहे. दरम्यान, नगरसेवकांच्या जीवाला धोका आहेकिपहरण? याबाबत सीसीटीव्ही, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनीकेलीआहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, असंसांगत वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार दाखल केल्याचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी स्पष्टीकरण देतमाहितीदिलीय.

Continues below advertisement

Shivsena Thackeray Camp: जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेच्या नगरसेवकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रच गट नोंदणीसाठी आले होते. त्यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने (MNS) शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC Election 2026) एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कोणाचा महापौर बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसेला सोबत घेऊन डाव साधला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरेगटाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही 'नॉटरीचेबल' असल्याचीमाहितीपुढेआलीआहे. त्यामुळेहेनगरसेवकनेमकंकुणाच्यागळालातरनाहीनालागले? अशीशंकाहीउपस्थितकेलीजातआहे.

Continues below advertisement

KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल

केडीएमसी - 122

शिवसेना : 53भाजप : 50 उबाठा : 11 मनसे : 5 काँग्रेस : 2 राष्ट्रवादी : शरद प

आणखी वाचा