Jalgaon Election Result 2026: राज्यातल्या 29 महापालिकांसाठीगुरूवारी (15 जानेवारी2026)मतदानझाल्यावरआजसर्वत्रमतमोजणीसुरुअसूननिकालहातीयेण्याससुरुवातझालीआहे. खानदेशातलीसर्वातमहत्त्वाचीसमजलीजाणारीनिवडणूकम्हणजेजळगावशहरमहानगरपालिकेचीनिवडणूक, येथील75पैकी63जागांसाठीगुरुवारीशहरात53.59टक्केमतदानझाले. यानंतरआज16जानेवारीलासकाळी 10वाजेपासूनमतमोजणीलासुरुवातझालीआहे. जळगावमहापालिकेतनिवडणुकीआधी 12 जागाबिनविरोधझाल्याआहेत. यामध्येभाजपच्यासहाआणिशिवसेनेच्यासहाजागांचासमावेशआहे. निकालामध्येभाजपआणिशिवसेनेनेआधीचआघाडीघेतलीआहे.सध्यानिकालाचाआकडेहातीयेतअसूनहळूहळूयानिवडणूकीचेचित्रस्पष्टहोतआहे. यातबहुतांशप्रभागांमध्येमहायुतीचाबोलबालाअसल्याचंचित्रदिसतआहे.

प्रभागक्रमांक15मधीलभाजपाचेउमेदवारआणिगिरीशमहाजनयांचेस्वीयसहाय्यकअरविंददेशमुखविजयीझालेआहे.

प्रभाग11मधीलमहायुतीचेसर्वउमेदवारविजयीझाले. यातशिवसेनेचेललितविजयकोल्हे, सिंधूताईविजयकोल्हे, डॉ. अमृताचंद्रकांतसोनवणेआणिसंतोषमोतीरामपाटीलअसेविजयीझालेल्याउमेदवारांचेनावआहे.

प्रभागक्रमांक13मधीलमहायुतीसर्वउमेदवारीविजयीझालेआहे.

प्रभागक्रमांक18मधीलशिवसेनाशिंदेगटाचेदोनउमेदवारविजयी

प्रभागक्रमांक18मधूननलुबाईतुळशीदाससोनवणेआणि “क” मधूनअनितासुरेशभापसेहेदोन्हीशिवसेनाशिंदेगटाचेउमेदवारविजयी

प्रभागक्रमांक 11 मधीलशिवसेना शिंदे गटाचे उमेदवारललितविजयकोल्हे (1102), सिंधूताईविजयकोल्हे (1200), डॉ. अमृताचंद्रकांतसोनवणेआणिसंतोषमोतीरामपाटील (950)सर्वउमेदवारआघाडीवर..

प्रभागक्रमांक 18 मधीलशिंदेगटाचेदोन्हीउमेदवारआघाडीवर

प्रभागक्रमांक 18 मधीलशिवसेनेचेउमेदवारअनिताभापसेआणिनलूबाईसोनवणेआघाडीवर

प्रभाग 19 मध्येमहायुतीमधीलभाजपचेराजेंद्रघुगेविजय

प्रभागक्रमांक 12 आणि 13 भाजपामहायुतीचेतिन्हीउमेदवारआघाडीवर

प्रभाग5मधीलभाजपाचेउमेदवारमाजीमहापौरनितीनलढ्ढायांनी650मतांनीआघाडीघेतलीआहे

प्रभागक्रमांकमधीलमहायुतीचेउमेदवारपियुषललीतकोल्हेहे 800 मतांनीआघाडीवर, कार्यकर्त्यांकडूनजोरदारघोषणाबाजी

प्रभागक्रमांक12मध्येगायत्रीराणे, नितीनबरडेदोन्हीउमेदवारांचीआघाडी

प्रभाग11मधीलशिवसेनाशिंदेगटाचेमाजीमहापौरललितकोल्हे228मतांनीआघाडीवर

प्रभाग13 भाजपच्याउमेदवारसुरेखातायडेयांनीसुरुवातीला 548 मतांनीआघाडीघेतलीआहे

प्रभाग14मधूनभाजपचेउमेदवारसुनिलमहाजनजयश्रीमहाजनआघाडीवर

हेही वाचा>>>

Jalgaon election Winner List 2026: जळगाव महापालिका, चौरंगी लढतीत कोण ठरलं जायंट किलर? 19 प्रभागांमधील विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर..