Jalgaon Election 2026 Winner: उत्तरमहाराष्ट्रातीलजळगावमहानगरपालिकेचीनिवडणूकएकचर्चेचाविषयठरतआहे. आजजळगावमहानगरपालिकानिवडणूकनिकालजाहीरहोतआहे. यामहापालिकेच्या 63 जागांसाठीकालमतदानझालं. एकूण 75 जागांपैकी 12 जागाबिनविरोधआल्याआहेत. त्यामुळे 19 प्रभागांमधीलएकूण 63 जागांसाठी 321 उमेदवारनिवडणूकरिंगणातहोते. जळगावमहापालिकेतकोणाचीसत्तायेणार?सर्वातजास्तआकडाकोणगाठणारयाकडेसर्वांचंलक्षलागलेलंअसतानाचजळगावातमहायुतीचीएकहातीसत्ताआल्याचंदिसूनयेतंय. जळगावात75पैकी49जागांवरमहायुतीचादणदणीतविजयझाल्याचंसमोरआलंआहे, इतर22 जागांवरमहायुतीआघाडीवरआहे.

प्रभागक्रमांक 19 मधूनभाजपनेउघडलंपहिलंखातं

जळगावमहापालिकेमध्येमहापालिकेतमहायुतीच्याउमेदवारांविरोधातशिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरेआणिराष्ट्रवादीकॉंग्रेसशरदचंद्रपवारपक्षाचीआघाडी, अशादोनप्रमुखगटांमध्येलढतदिसूनआली. अन्यआघाड्याअपक्षहीमैदानातहोत्या. जळगावमध्येप्रभागक्रमांक 19 मधूनभाजपनेआपलपहिलंखातंउघडलंआहे. प्रभागक्र. 19 मध्येभाजपचेराजेंद्रघुगेपाटीलहीविजयीझालेआहेत. राजेंद्रघुगेपाटीलहेगेल्यापंचवार्षिकमध्येस्थायीसमितीसभापतीम्हणूनत्यांनीपदभारसांभाळलेलाआहे. आतात्यांचीहीदुसरीटर्मआहे, त्याततेविजयीझालेआहेत.

प्रभाग 10 ‘ड’ मधूनजाकीरखानपठाणविजयी

प्रभाग 8 ‘अ’ मधूनभाजपच्याकवितापाटीलविजयीझाल्याआहेत.

प्रभाग 15 मधीलमहायुतीचेसर्वउमेदवारविजयीझालेआहे. यामध्येअरविंददेशमुख (भाजपा), चेतनशिरसाळे (भाजपा), काळेरेशमाकुंदन (शिवसेना), प्रकाशरावलमलबालानी (भाजपा) यांचासमावेशआहे

प्रभाग 5 मधीलशिवसेनाशिंदेगटाचेउमेदवारविष्णूभंगाळेयांच्यासहमंगलाचौधरी, आशापाटीलआणिनितीनलढ्ढाविजयी

प्रभाग 7 मधूनभाजपमहायुतीमधीलभाजपचेउमेदवारचंद्रशेखरअत्तरदेयांचीआघाडीवर

प्रभागक्रमांक 4 ‘ब’ विद्यामुकुंदासोनवणेआणिक्रमांक १३ मधीलमहायुतीचेनितीनसपके, सुरेखातायडे, हेदेखीलविजयीझालेआहे.

महायुतीमध्येभाजपचा 21 शिवसेनाशिंदेगट 12 जागेवरतरराष्ट्रवादीअजितपवारगटाचाएकाजागेवरविजय..

प्रभागक्रमांक 19 क मधूनशिवसेनाशिंदेगटाचेनिकितादेशमुखविजयी

प्रभागक्रमांक 12 मधूनभारतीयजनतापक्षाचेभाजपाचेअनिलअडकमोलविजयी

प्रभागक्रमांक 11 मधीलशिवसेनेचेउमेदवारललितविजयकोल्हे (1102), सिंधूताईविजयकोल्हे (1200), डॉ. अमृताचंद्रकांतसोनवणेआणिसंतोषमोतीरामपाटील (950)सर्वउमेदवारआघाडीवर

प्रभागक्रमांक 18 मधीलशिवसेनाशिंदेगटाचेदोनउमेदवारविजयी

प्रभाग 19 मध्ये महायुतीमधील भाजपचे राजेंद्र घुगे विजय

प्रभाग क्रमांक 18 ब मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे आणि “क” मधून अनिता सुरेश भापसे हे दोन्ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी