Jalgaon:खानदेशातलीसर्वातमहत्त्वाचीसमजलीजाणारीनिवडणूकम्हणजेजळगावशहरमहानगरपालिकेवरकोणाचीसत्तायेणार? याचेचित्रस्पष्टव्हायलासुरूवातझालीआहे. अशातसर्वातमहत्त्वाचीबातमीम्हणजे, जलसंपदामंत्रीगिरीशमहाजनयांचेस्वीय्यसहाय्यककट्टरसमर्थकम्हणूनओळखलेजाणारेअरविंददेशमुखहेप्रभागक्रमांक15 मधूनविजयीठरलेआहेत. सामाजिककार्यामुळेदेशमुखयांनीआपल्याकार्याचाठसाउमटवलाअसूनपक्षश्रेष्ठींनीउमेदवारीदिल्यानेत्यांनीआभारमानलेआहेत.

जळगावात महायुतीचाबोलबाला...

जळगाव 75 पैकी 63 जागांसाठीगुरुवारीशहरात 53.59 टक्केमतदानझाले. यानंतरआज 16 जानेवारीलासकाळपासूनमतमोजणीलासुरुवातझालीआहे. जळगावमहापालिकेतनिवडणुकीआधी 12 जागाबिनविरोधझाल्याआहेत. यामध्येभाजपच्यासहाआणिशिवसेनेच्यासहाजागांचासमावेशआहे. निकालामध्येभाजपआणिशिवसेनेनेआधीचआघाडीघेतलीआहे. सध्यानिकालाचाआकडेहातीयेतअसूनहळूहळूयानिवडणूकीचेचित्रस्पष्टहोतआहे. यातबहुतांशप्रभागांमध्येमहायुतीचाबोलबालाअसल्याचंचित्रदिसतआहे.

गिरीशमहाजनांनीदिलेलाटास्ककेलापूर्ण!

जळगावजिल्हादुधसंघाचेसंचालकतथाभाजपचेपदाधिकारीअरविंददेशमुखहेमंत्रीगिरीशमहाजनयांचेस्वीय्यसहाय्यकदेखीलआहेत, आपल्यानेत्यानेदिलेलेप्रत्येकटास्कपूर्णकरणेहीत्यांचीखासियतमानलीजाते. विधानसभानिवडणुकदरम्यानअरविंददेशमुखांचेरावेरविधानसभामतदारसंघासाठीचेप्रयत्नहेसर्वश्रूतआहेतजिल्हाकृषीऔद्योगिकसहकारीसंस्थेततेउपाध्यक्षम्हणूनकार्यरतआहेत, तसेचमदतीलाधावूनजाणारासामाजिककार्यकर्ताअशीत्यांचीखासओळखआहे.

  • महायुतीमध्येभाजपचा 21 शिवसेनाशिंदेगट 12 जागेवरतरराष्ट्रवादीअजितपवारगटाचाएकाजागेवरविजय..
  • प्रभागक्रमांक 19 क मधूनशिवसेनाशिंदेगटाचेनिकितादेशमुखविजयी
  • प्रभागक्रमांक 12 मधूनभारतीयजनतापक्षाचेभाजपाचेअनिलअडकमोलविजयी
  • प्रभागक्रमांक 11 मधीलशिवसेनेचेउमेदवारललितविजयकोल्हे (1102), सिंधूताईविजयकोल्हे (1200), डॉ. अमृताचंद्रकांतसोनवणेआणिसंतोषमोतीरामपाटील (950)सर्वउमेदवारआघाडीवर
  • प्रभागक्रमांक 18 मधीलशिवसेनाशिंदेगटाचेदोनउमेदवारविजयी
  • प्रभाग 19 मध्येमहायुतीमधीलभाजपचेराजेंद्रघुगेविजयी 

हेही वाचा>>

Jalgaon Election Result 2026: जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...