Maharashtra Municipal Corporation Election 2026:राज्यभरात 15 जानेवारीरोजीमहानगरपालिकेचेमतदानपारपडणारआहेत. यानिवडणुकीबाबतसंपूर्णमहाराष्ट्रात (Maharashtra)उत्सुकताआहे.निवडणुकाम्हटल्यातरमतदारहाअतिशयमहत्त्वाचाघटकअसतो. मतदारांनीदिलेल्यामतांवरनेतेनिवडूनयेतात. निवडणुकाजाहीरझाल्याकीमतदारयादीदेखीलजाहीरहोते, यासोबतचहीमतदारयादीप्रत्येकवेळीबदलतअसते. काहीवेळाबऱ्याचजणांचीनावंमतदारयादीतूनगहाळहोतात, त्यामुळेमतदारयादीततुमचनावआहेका? तसेच, मतदानओळखपत्रनसेलतरकसंमतदानकरायचं? त्यासाठीइतरकोणतेओळखपत्रअसावेत? हेतुम्हीघरबसल्यादेखीलअगदीसोप्याऑनलाईनपद्धतीनेतपासूनघेऊशकता. यामुळेऐनवेळीतुमचागोंधळहोणारनाही.

मतदारयादीततुमचंनावकसंशोधाल? (How To Check Name In Voter List)

1. मतदारांनामतदारयादीतीलआपलंनावशोधतायावं, तसेचमतदानकेंद्रशोधतायावंयासाठीनिवडणूकआयोगानेविशेषसंकेतस्थळउपलब्धकरुनदिलआहे. त्यासाठीसर्वातआधीतुम्हीयालिंकवरक्लिककरा - voters.eci.gov.in आणिसंकेतस्थळालाभेटद्या

2. voters.eci.gov.inवेबसाईटच्यावरच्याबाजूलातुम्हालाकाहीपर्यायदिसतील.तिथेनावशोधण्यासाठी 3 पर्यायमिळतील: EPIC (ओळखपत्र) नंबरद्वारेकिंवावैयक्तिकमाहितीद्वारे (Search by Details)मोबाईलनंबरद्वारे

3. यात 'Search by Details' हापर्यायनिवडल्यास, तिथेतुमचेराज्य, भाषा, स्वतःचेपूर्णनाव, वडिलांचेनाव, जन्मतारीख, वय, लिंग, जिल्हाआणितुमचाविधानसभामतदारसंघहीमाहितीअचूकभरा.

4कॅप्चाकोड: सर्वमाहितीभरल्यानंतरखालीदिलेलाकॅप्चाकोड (Captcha) टाईपकराआणि 'Search' वरक्लिककरा.

5. माहितीतपासा: जरतुमचेनावयादीतअसेल, तरखालीतुमचीमाहितीदिसेल. त्यानंतर 'View Details' वरक्लिककरा.

6. मतदानकेंद्राचीमाहिती: येथेतुम्हालातुमचेनाव, मतदानकेंद्र (Polling Station), भागक्रमांकआणिअनुक्रमांकअशीसर्वमहत्त्वाचीमाहितीपाहायलामिळेल.

7. स्लिपडाऊनलोडकरा: सर्वातशेवटी 'Print Voter Information' याबटनावरक्लिककरूनतुम्हीतुमच्यामतदानमाहितीचीपीडीएफ (PDF) डाऊनलोडकरूशकता. हीप्रिंटतुम्हालामतदानाच्यादिवशीओळखम्हणूनसोबतठेवतायेईल.

मतदानओळखपत्रनसल्यास 'ही' 12 ओळखपत्रेआवश्यक

सर्वातमहत्त्वाचीगोष्टम्हणजे, जरतुमच्याकडेमतदारओळखपत्रनसेलतरीहीतुम्हीनिवडणुकीतमतदानकरूशकता. यासाठीफक्तएकमहत्त्वाचीगोष्टकरणंगरजेचंआहे. ओळखपत्रनसलंतरीचालेल, पणअधिकृतमतदारयादीततुमचंनावअसलंपाहिजे. जरतुमचंयादीतनावअसेलतरतुम्हीघरीयेणाऱ्यानिवडणूकस्लिपची (Voter Slip) प्रिंटआउटघेऊनजाऊनमतदानकरूशकता. फक्तयानिवडणूकस्लिपसोबततुम्हीखालीलपैकीएककागदपत्रमतदानकेंद्रावरघेऊनजाऊशकता. निवडणूकआयोगानेविविध 12 प्रकारचीओळखपत्रेमतदानासाठीमंजूरकेलीआहेत.

  • आधारकार्ड, मनरेगाचेजॉबकार्ड,
  • बँकेचेकिंवाटपालकार्यालयाचेछायाचित्रअसलेलेपासबुक,
  • आरोग्यविमास्मार्टकार्ड,
  • ड्रायव्हिंगलायसन्स,
  • पॅनकार्ड,
  • राष्ट्रीयलोकसंख्याकार्ड,
  • पारपत्र (पासपोर्ट)
  • पेन्शनकार्ड,
  • केंद्रकिंवाराज्यसरकारचेओळखपत्र,
  • दिव्यांगकार्डकिंवाखासदार-आमदारांनीदिलेलेओळखपत्रयांचासमावेशआहे