मुंबई : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा आणि महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले असून अपेक्षेप्रमाणे बारामती आण राहुरी (Rahuri) मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा विक्रम नोंदवला आहे. सुनेत्रा पवार यांना 23 व्या फेरीअखेर तब्बल 2 लाख 14 हजार 856 मतांची आघाडी होती. मात्र, शेवटच्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 2 लाख 18 हजार 930 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. हे देशातील सर्वाधिक विधानसभा (Vidhansabha) मताधिक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या (BJP) अक्षय कर्डिले यांनी देखील 1 लाखांच्या मताधिक्याचा टप्पा पार केला आहे. 

राज्यातील बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. येथील मतदारसंघाच्या आमदारांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. बारामतीमध्ये अजित पवार आणि राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधन झाल्यामुळे येथील मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. राहुरीत 26 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 1,07, 485 मतांनी आघाडीवर होते. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 26,961 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना 5,518 मतं पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7,207 मतं मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आणि भाजप नेत्यांनी भेट घेतल्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी स्वीकारली नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीने रासाहेब खेवरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, खेवरे यांना निवडणुकीत जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. 

राहुरी मतदारसंघातील 1 ते 26 फेरीचा निकाल

राहुरी विधानसभा पोस्टल मत

भाजप अक्षय कर्डीले- 283राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे-56वंचित संतोष चोळके-15अपक्ष रावसाहेब खेवरे-8

पहिल्या फेरीअखेर अक्षय कर्डीले यांना 4988 मते मिळाली 

राष्ट्रवादी SP -गोविंद मोकाटे 722वंचित - संतोष चोळके 356अपक्ष- रावसाहेब खेवरे 109

4266 मतांनी अक्षय कर्डीले आघाडीवर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक

दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 11071राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 1434

वंचित संतोष चोळके- 812अपक्ष रावसाहेब खेवरे- 375

 दोन्ही फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले *9637 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 16852राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

चौथ्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 20849राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2726

वंचित संतोष चोळके- 1174अपक्ष रावसाहेब खेवरे- 1230

चौथ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 18123 मतांनी आघाडीवर

पाचव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 25408राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 3522

वंचित संतोष चोळके- 1438अपक्ष रावसाहेब खेवरे- 1603

पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 21886  मतांनी आघाडीवर

सहाव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 29903राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 4417वंचित संतोष चोळके- 2178अपक्ष रावसाहेब खेवरे- 2042

 सहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 25486  मतांनी आघाडीवर

सातव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 35076राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 5401वंचित संतोष चोळके- 2859अपक्ष रावसाहेब खेवरे- 2343

सातव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 29675   मतांनी आघाडीवर

आठव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 39645राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 6423वंचित संतोष चोळके- 2939अपक्ष रावसाहेब खेवरे- 3517

आठव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 33222   मतांनी आघाडीवर

नवव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 44789राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 7535वंचित संतोष चोळके- 3152अपक्ष रावसाहेब खेवरे- 4209

नवव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 37254   मतांनी आघाडीवर

दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 49956राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 8469वंचित संतोष चोळके- 3707अपक्ष रावसाहेब खेवरे- 4516

दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487    मतांनी आघाडीवर

अकराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 55767राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 9362वंचित संतोष चोळके- 4150अपक्ष रावसाहेब खेवरे- 5601

अकराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 46405    मतांनी आघाडीवर

बाराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 61035राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 10762वंचित संतोष चोळके- 4234अपक्ष रावसाहेब खेवरे- 5896

बाराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 50273    मतांनी आघाडीवर

तेराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 61107राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 11770वंचित संतोष चोळके- 4545अपक्ष रावसाहेब खेवरे- 6179

तेराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 54337    मतांनी आघाडीवर

चौदाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 70831राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 12634वंचित संतोष चोळके- 4670अपक्ष रावसाहेब खेवरे- 6433

 चौदाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 58197    मतांनी आघाडीवर

पंधराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 76162राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 13515वंचित संतोष चोळके- 4796अपक्ष रावसाहेब खेवरे- 6578

पंधराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 62547 मतांनी आघाडीवर

सोळाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 80411राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 14555वंचित संतोष चोळके- 4847अपक्ष रावसाहेब खेवरे- 6960

 सोळाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 65856 मतांनी आघाडीवर

 सतराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 85635राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 15539वंचित संतोष चोळके- 4901अपक्ष रावसाहेब खेवरे- 7004

सतराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  70096 मतांनी आघाडीवर

आठराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 90638राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 17802वंचित संतोष चोळके- 4953अपक्ष रावसाहेब खेवरे- 7038

आठराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  72836 मतांनी आघाडीवर

19 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 94984राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 20915वंचित संतोष चोळके- 5029अपक्ष रावसाहेब खेवरे- 7065

19 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  74069  मतांनी आघाडीवर

20 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 99224राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 21741वंचित संतोष चोळके- 5049अपक्ष रावसाहेब खेवरे- 7093

 20  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  77483 मतांनी आघाडीवर

 21 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 104721राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 22401वंचित संतोष चोळके- 5089अपक्ष रावसाहेब खेवरे- 7118

 21  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  82320 मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक

 22 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 109712राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 23459वंचित संतोष चोळके- 5134अपक्ष रावसाहेब खेवरे- 7148

22  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  86253  मतांनी आघाडीवर

23  व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 115855राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 24876वंचित संतोष चोळके- 5214अपक्ष रावसाहेब खेवरे- 7168

23  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले 90979  मतांनी आघाडीवर

24 वी फेरी 

राहुरी भाजप उमेदवार अक्षय कर्डीले 96654 मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक

25 व्या फेरी अखेर

भाजप उमेदवार अक्षय कर्डीले 103245  मतांनी आघाडीवर

26  व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 134446राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 26961वंचित संतोष चोळके- 5518अपक्ष रावसाहेब खेवरे- 7207

 26  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले 107485  मतांनी आघाडीवर

हेही वाचा

बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'पॉवर' शो! अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंनाही मतं वाढली, जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं?