एक्स्प्लोर

Amravati Election Result 2026 : अमरावतीत भाजपला हवी मित्रपक्षांची साथ, युवा स्वाभिमानचा राष्ट्रवादीला विरोध; MIMच्या यशाने सत्ताकारण बदललं, महापालिकेवर कुणाची सत्ता?

Amravati Municipal Election 2026 Results : अमरावती महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा आधार घावा लागणार आहे.

Amravati Municipal Election 2026 Results : अमरावती महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा आधार घावा लागणार आहे. अमरावतीकरांनी भाजपच्या बाजुने स्पष्टपणे जनादेश दिलेला नाही. भाजपचे अवघे 25 नगरसेवक निवडून आले असून त्या खालोखाल युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीचे 11 उमेदवार निवडून आले आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेचे 3 आणि शिवसेना ठाकरेंचे 2 नगरसेवेवक निवडून आले आहे. सोबतच बसपाचे 3 आणि वंचितचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा 15 जागांवर मुसंडी मारली असून MIM ने देखील 12 ठिकाणी दमदार कामगिरी करत एकंदरीत अमरावतीचे सत्ताकारण बदलवलं. त्यामुळे आकड्यांची जुळवा-जवळकरत महापालिकेवर कुणाची सत्ता? येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Amravati Election Result 2026) 

दुसरीकडे, रवी राणा (Ravi Rana)यांचा युवा स्वाभिमान पक्षाने बसपा आणि वंचित यांना एकत्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दिशेने त्यांनी चर्चा सुरु केली असून स्वाभिमानच्या 15 नगरसेवकांसोबत बसपाचे 3 आणि वंचितचा एक नगरसेवकांची जोड देवून 19 नगरसेवकांचा स्वतंत्र गट रवी राणा तयार करण्याच्या मनस्थितीत आहे. 19 नगरसेवकांनी भाजपला पाठींबा द्यायचे नियोजन चालू असतांना 44 नगरसेवकांच्या पाठींब्याने भाजपचा महापौर होण्याची दाट शक्यता आहे.

Amravati Election Result 2026 : भाजपकडे दोन पर्याय, 47 नगरसेवकांचे नियोजन

दरम्यान, शिंदे गटाचा पाठींबा भाजप नेतृत्व सहज मिळवणार असुन 47 नगरसेवकांची सत्ता महापालिकेत स्थापन करण्याचे नियोजन सुरु आहे. मात्र भाजपातल्या स्थानिक नेत्यांच्या एका गटाचे आमदार संजय खोडके यांच्याशी असलेले मधुर संबंध बघता भाजपातला खोडके मित्र परिवार गट सक्रीय झाला असून काही झाले तरी राणांशी युती होवू द्यायची नाही, अशी एकूण मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार संजय खोडके यांनी यापूर्वीच असे जाहीर केले आहे की, स्वाभिमान सत्तेचा भागीदार असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सोबत राहणार नाही. सर्व पक्षाची ताकद बघता भाजपला बहुमत न मिळाल्याने स्वाभिमान की राष्ट्रवादी काँग्रेस? असे दोन्ही पर्याय खुले आहे. आता भाजप कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.

Ravi Rana : महापौर भाजपचाच, पण अजित दादांची राष्ट्रवादी नकोच..!

एकीकडे युवा स्वाभिमान पार्टीचे 15 नगरसेवक, बसपाचे तीन आणि एक वंचितचा असे मिळून 19 नगरसेवकांचा गट आमदार रवी राणा (Ravi Rana)  यांनी तयार केला असून तो 19 चा गट भाजपला पाठिंबा देईल आणि भाजपचाच महापौर होईल, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. खूप पक्ष आहे, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. युवा स्वाभिमानचा विजय हा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या नवनीत राणा यांना समर्पित करत आहे. युवा स्वाभिमान पार्टी भाजपचाच महापौर बसवणार, मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची काहीच आवश्यकता नाही, असेही आमदार रवी राणा म्हणाले.

आणखी वाचा 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
Embed widget