एक्स्प्लोर

ऑपरेशन करण्यात मी आणि अर्जुन खोतकर MD - MS डॉक्टर पेक्षा कमी नाही, नाव न घेता सत्तारांनी दानवेंना डिवचलं

मी आणि अर्जुन खोतकर ऑपरेशन करण्यात MD - MS डॉक्टर पेक्षा कमी नसल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि शिसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

Abdul Sattar : मी आणि अर्जुन खोतकर ऑपरेशन करण्यात MD - MS डॉक्टर पेक्षा कमी नसल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि शिसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. जालन्यात आयोजीत करण्यात आलेल्या सभेत अब्दुल सत्तारांनी नाव न घेता रावसाहेब दानवेंना डिवचलं. चकवेगिरी हमारे पास नहीं चलेगी, एक बार रिंगण मे घेर लिया तो खल्लास. दुश्मन सच्चा,अच्छा और खानदानी होना चाहीए असे सत्तार म्हणाले. 

चकवेगिरी आमच्यापाशी चालत नाही एखाद्याला रिंगणात घेतलं की खेळ खाल्लास

जालना महानगरपालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी जालन्यात सभा घेतली. या सभेत अब्दुल सत्तार यांनी  लोकसभा निवडणुकीतील रावसाहेब दानवे यांच्या पराभवाच्या जखमेवरील मिठ चोळण्याच काम केल्याचं वक्तव्य केलं आहे. मी आणि अर्जुन खोतकर ऑपरेशन करण्यात एमडी - एमएस डॉक्टर पेक्षा कमी नाहीत. चकवेगिरी आमच्यापाशी चालत नाही एखाद्याला रिंगणात घेतलं की खेळ खाल्लास म्हणत सत्तारांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीका केली आहे. 

जालना महापालिका निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दोन वर्षे लोटल्यानंतर जालन्यातील ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2023 मध्ये जालना नगरपालिकेचे रूपांतर जालना महानगरपालिकेत करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जालन्यात महापालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष जोर लावतायत. महापालिकेच्या एकूण 65 जागांसाठी ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Jalna Mahapalika 2026)

दरम्यान, जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती  होणार असल्याची चर्चा होती, मात्र, या दोन्ही पक्षांची युती तुटली आहे. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी याबाबतची माहिती दिली होती. राज्याच्या धोरणांच्या सूत्रामध्ये ही युती न बसल्यामुळे तुटल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले होते. जालना महानगर पालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे लोणीकर म्हणाले होते. यानंतर शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा दिला होता.  

महत्वाच्या बातम्या:

Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report
Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Jalgaon Crime : कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह 3 किलो सोने अन् 8 किलो चांदी; पावत्या नसल्याने मुद्देमाल जप्त, जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
Embed widget