सोनाई इटेबल्स इंडिया प्रा. लि.मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. एकूण 74 जागांसाठी ही भरती होत आहे. पोस्ट, एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रतेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.


पोस्ट – रिफायनरी मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – ऑईल टेक्नॉलॉजिस्ट, 7 ते 10 वर्षांचा अनुभव


पोस्ट – सेल्स एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – BBA/ MBA (ऑईल बिजनेस), 5 ते 7 वर्षांचा अनुभव



पोस्ट – पर्चेस असिस्टंट
एकूण जागा – 3
शैक्षणिक पात्रता – BBA/ B.Com/M.Com, सिड पर्चेसमध्ये ३ ते ५ वर्षांचा अनुभव



पोस्ट – लॅब केमिस्ट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – B.Sc/ M.Sc, 7 ते 10 वर्षांचा अनुभव


पोस्ट – एचआर असिस्टंट
एकूण जागा – 3
शैक्षणिक पात्रता – BBA/ MBA, 3 ते 5 वर्षांचा अनुभव


पोस्ट - SEP आणि PREP असिस्टंट ऑपरेटर
एकूण जागा – 6 (प्रत्येकी 3 पोस्ट आहेत)
शैक्षणिक पात्रता – ITI, 2 ते 3 वर्षांचा अनुभव



पोस्ट – पॅकिंग ऑपरेटर आणि ETM/ DM ऑपरेटर
एकूण जागा- एकूण जागा आहेत 7 (यात पॅकिंग ऑपरेटरसाठी ४ आणि ETM/ DM ऑपरेटरसाठी 3 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता - ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – इन्स्ट्रूमेंटल टेक्निशियन
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता – इन्स्ट्रूमेंटलमध्ये ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – सेकंड क्लास अटेंडंट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – सेंकड क्लास बॉयलर अटेंडंट, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – मार्केटिंग मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – MBA (मार्केटिंग), 8 ते 10 वर्षांचा अनुभव


पोस्ट – पर्चेस मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – सिड पर्चेसमध्ये 10 ते 15 वर्षांचा अनुभव


पोस्ट – अकाऊंट असिस्टंट
एकूण जागा – 8
शैक्षणिक पात्रता – BBA/ B.Com/ M.Com, 3 ते 5 वर्षांचा अनुभव



पोस्ट – पॅकिंग इन्चार्ज
एकूण जागा- 1
शैक्षणिक पात्रता – BA/B.Com/ BBA , 3 ते 5 वर्षांचा अनुभव



पोस्ट – SEP, PREP, रिफायनरी ऑपरेटर
एकूण जागा – एकूण 12 जागा आहेत (प्रत्येकी 4 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता – ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव


पोस्ट – इलेक्ट्रिशियन
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता - ITI (इलेक्ट्रिशियन), 5 ते 7 वर्षांचा अनुभव



पोस्ट – पॅकिंग ऑपरेटर, टर्बाईन अटेंडंट
एकूण जागा – एकूण जागा आहेत 5, (यात पॅकिंग ऑपरेटरसाठी 3 आणि टर्बाईन अटेंडंटसाठी 2 जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता - ITI, 5 ते 7 वर्षांचा अनुभव



पोस्ट – फर्स्ट क्लास अटेंडंट
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट, 5 ते 7 वर्षांचा अनुभव



पोस्ट – गोडाऊन सुपरवायजर
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता- BA/ BBA/B.Com


थेट मुलाखत होणार आहे.


मुलाखतीची तारीख – 5 सप्टेंबर 2021


इच्छुक उमेदवारांनी सीव्हीची कॉपी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन येणं आवश्यक आहे.


मुलाखतीचा पत्ता आहे.- इंदापूर डेअरी आणि मिल्क प्रोडक्ट्स लि. (सोनाई डेअरी), इंदापूर बारामती रोड, मु. पो. – गोखळी, तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे – 413132


ईमेल आयडी आहे- hr@sonaiindia.com   


अधिकृत वेबसाईट - www.sonaicattlefeed.com   


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI