Pune Assembly Election : लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती. महिन्याभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम (Maharashtra Assembly Election 2024) सुरु होती. महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना निवडणुकीत रंगला. मात्र, दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी, मनसे, प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोर नेत्यांनी देखील दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली. राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. जाणून घेऊयात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत. 


(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)


पुणे


1) जुन्नर विधानसभा मतदारसंघ  
अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 


   
2) आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ  
दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
    
3) खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ  
दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
बाबा काळे (शिवसेना ठाकरे गट)   


 
4) शिरुर विधानसभा मतदारसंघ  
ज्ञानेश्वर (माऊली) कटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 
   
5) दौंड विधानसभा मतदारसंघ  
राहुल कुल (भाजप)  
रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
   
    
6) पुरंदर विधानसभा मतदारसंघ  
विजय शिवतारे (शिवसेना)
संजय जगताप (काँग्रेस) संभाजी झेंडे (अपक्ष)
  
7) बारामती विधानसभा मतदारसंघ  
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
युगेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)  


  
8) इंदापूर विधानसभा मतदारसंघ  
दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 
प्रवीण माने (अपक्ष)  


9) भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ  
शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
संग्राम थोपटे (काँग्रेस)
    
10)मावळ मुळशी विधानसभा मतदारसंघ
सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)   
बापूसाहेब भेगडे (अपक्ष)  



11) चिंचवड मुळशी विधानसभा मतदारसंघ 
शंकर जगताप (भाजप) 
राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 
  
12 ) पिंपरी मुळशी विधानसभा मतदारसंघ 
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)   


 
13) भोसरी मुळशी विधानसभा मतदारसंघ 
महेश लांडगे (भाजप)  
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)  


  
14)खडकवासला विधानसभा मतदारसंघ 
भीमराव तापकीर (भाजप) 
सचिन दोडके(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 
मयुरेश वांजळे (मनसे)  


15) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ 
सुनील टिंगरे  (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)  
  
16) हडपसर विधानसभा मतदारसंघ 
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) 
साईनाथ बाबर (मनसे)  


17)पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 
सुनील कांबळे (भाजप) 
रमेश बागवे (काँग्रेस)  
   
18) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 
सिद्धार्थ शिरोळे (भाजप) 
दत्ता बहिरट (काँग्रेस) 
मनिष आंनद (अपक्ष) 


 
19) कोथरूड विधानसभा मतदारसंघ 
चंद्रकांत पाटील(भाजप) 
चंद्रकांत मोकाटे(शिवसेना ठाकरे) 
किशोर शिंदे (मनसे)  


20) कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 
हेमंत रासने (भाजप) 
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) 
कमलताई व्यवहारे (अपक्ष)
  
21)पर्वती विधानसभा मतदारसंघ 
माधुरी मिसाळ (भाजप) 
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)  
आबा बागुल (अपक्ष) 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI