एक्स्प्लोर

Washim Crime : संशयाचं भूत बसलं मानेवर! आधी पत्नीला विळ्यानं वार करून संपवलं, नंतर पतीनेही लावली गळ्याला दोरी; वाशिममध्ये खळबळ

Washim Crime : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. यानंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे.

Washim Crime : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वाशिमच्या पिंपरी बुद्रुक येथे घडली आहे. यामुळे वाशिममध्ये (Washim Crime News) एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील  पिंप्री बु (खरबी) येथील वर कुटुंबात पती-पत्नीत अनैतिक सबंधातून वाद निर्माण होऊन जोरदार भांडण झाले होते. पती गौतम वर (50) याने पत्नी ज्योती गौतम वर (45) झोपेत असताना तिच्यावर महिलेवर लोखंडी हायड्रॉलीक आणि विळ्याने वार करत पत्नीची हत्या केली. 

पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या

यानंतर रक्ताने भरलेल्या अंगाने पती गौतमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मंगरुळपिर पोलीस ठाण्याचे सुधाकर आडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वाशिममध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

पत्नीचा गळा आवळून खून करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या

दरम्यान, नाशिकच्या जेलरोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकाने आजारी पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याची दोन्ही मुले मुंबई येथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जेलरोड सावरकर नगर, एकदंत अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (78) हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्यासोबत वास्तव्यास होते. त्यांची दोन मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करीत आहेत. निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता यांना 2017 सालापासून मेंदू विकाराचा त्रास होता. काही दिवस लता जोशी या व्हेंटिलेटरवर देखील होत्या. त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दाम्पत्य कंटाळले होते. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी पत्नी लताचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Saptashrungi Stampede : सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, गर्दीचे नियोजन हुकले, पोलिसांची तारांबळ

Crime News: राहिली एकासोबत अन् रासलीला दुसऱ्यासोबत, व्हिडिओ काढून धमकी दिल्यानं पहिल्याचा त्याच्याच घरात काढला काटा, डोक्यात, डोळ्यावर हातोडीने घाव घातले अन्...

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 'लिप्स्टिक' लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणंही नाकारलं; नाशिकच्या नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी स्टोरी
'लिप्स्टिक' लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणंही नाकारलं; नाशिकच्या नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी स्टोरी
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Embed widget