एक्स्प्लोर

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षचे पती असलेल विनोद गंगणेला अटक; न्यायालयाच्या आवारातूनच घेतलं ताब्यात

Tuljapur Drugs Case :  तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  या प्रकरणातील फरार आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक करण्यात आली आहे.

Tuljapur Drugs Case :  तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  या प्रकरणातील फरार आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन फेटल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. माजी नगराध्यक्षचे पती असलेले विनोद गंगणे अनेक दिवसापासून फरार होते. परिणामी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 20 वर पोहचली असून अजूनही 17 आरोपी फरारच असल्याचे समोर आले आहे.  

आतापर्यंत 20 आरोपीला अटक, अद्याप 17 आरोपी फरार

पुढे आलेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सेवन गटातील आरोपी माजी नगराध्यक्षाचे पती असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे यास पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतलं. विनोद गंगणे यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. शुक्रवारी उशिरापर्यंत जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गंगनेला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपी अटकेत आहेत. तर अजूनही सतरा आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपी नेमकं कधी पोलिसांच्या हाती लागतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

दरम्यान, तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ड्रग्ज तस्करीची सर्वत्र मोठी चर्चा आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहे. अशातच शिवसेना गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील "आका"ला मोकाट सोडण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलीस सहभागी असल्याचा उल्लेख जबाबात असूनही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, 15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं होतं.  दरम्यान, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे.  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 आरोपी फरार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, बनाव रचला पण सत्य समोर, तिघांना अटक
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget