एक्स्प्लोर

Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं

Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव पुरवणी एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आता राजेंद्र शिंदेंना चौकशीला बोलावले.

Thane Crime Pradeep purnekar Death: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. कारण ठाणे गुन्हे शाखेने मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांना चौकशीला बोलावून घेतले आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीमुळे आता प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी यापूर्वी प्रदीप पूर्णेकर (Pradeep purnekar) यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना चौकशीला बोलावून घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणती महत्त्वाची माहिती लागली आहे का, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत काय घडणार, हे पाहावे लागेल. (Pradeep purnekar Murder case)

राजेंद्र शिंदे यांची पोलिसांकडून चौकशी सुरु होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पूर्णेकर हत्याप्रकरणाविषयी एक महत्त्वाचे विधान केले होते. मिनाक्षी शिंदे या माजी महापौर असून एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या वर्तुळातील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी म्हणजे पूर्णेकरांच्या हत्येनंतर तब्बल 15 दिवसांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या दुर्दैवी आहे. पोलीस आयुक्तांना सदर प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कुठेही कोणाला मागे घातले जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. हत्येच्या काही दिवस आधी पूर्णेकर यांचे मारेकरी राजेंद्र शिंदे यांच्यासोबत त्यांच्या बिल्डिंगबाहेर उभे होते, हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी केला होता. 

आणखी वाचा

Eknath Shinde On Thane Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरेंचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर प्रकरण; एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, 15 दिवसांनी म्हणाले...

Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime News: प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: 3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ
3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Embed widget