Sushma Andhare on Ashok Kharat Case :नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणिकॅप्टनम्हणूनमिरवणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक आणिराज्यालाहादरवणारे खुलासे समोर येत आहे. राज्यरात गाजत असलेले भोंदू खरात (Ashok Kharat) प्रकरण आता नव्या आणि वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. एकीकडे विशेष तपास पथकाकडून (SIT) खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू असताना, दुसरीकडे या प्रकरणात दररोज नवे खुलासे (Ashok Kharat Case) समोर येत आहेत. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे (Ashok Kharat Case) आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारणही चांगलेच तापले आहे. अशातचराष्ट्रवादीपक्षातीलनेत्यारुपालीठोंबरेयांनी  रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) लक्ष्यकेलंआहे. अशातचआता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हाएकदासोशलमीडियावरकाहीफोटोपोस्टकरत रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावरहीनिशाणासाधलाआहे.

Sushma Andhare on Ashok Kharat Case: सुषमा अंधारे यांचीफेसबुकपोस्टमध्येनेमकंकाय?

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्याफेसबुकयासोशल मीडिया माध्यमावरकाहीफोटोपोस्टकेलेआहे. यात रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचेहेफोटोअसूनत्यावर 'एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे हा निव्वळ योगायोग आहे.' असामजकूरलिहलाआहे. मुख्यम्हणजेयात सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्याहातात एकसारखे रुद्राक्ष माळदिसतअसूनत्यावरलालरंगानेमार्ककरतलक्षवेधलेआहे. त्यामुळेआधीचअनेकशंकाआणिचौकशीचीमागणीहोतअसतानायानव्याफोटोनेचर्चेलाउधाणआलेआहे.

रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारताच सुनील तटकरे संतापले- (Sunil Tatkare On Rupali Chakankar)

महाडमधील एका कार्यक्रमाला सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी सुनील तटकरेंना अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला. यावर सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन, असं सांगत सुनील तटकरे निघून गेले. (Sunil Tatkare On Ashok Kharat Case)

 इतर महत्वाच्या बातम्या