एक्स्प्लोर

Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ

Jalgaon Crime: मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली होती.

Jalgaon Crime: लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरीला आता जळगावात स्वतःच्या घरात घरफोडी करण्याचा कट रचल्याचा प्रकरणात जळगाव पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. स्वतःच्या घरात चोरी करण्याचे किरण चौधरी हेच प्रमुख सूत्रधार असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.दहा हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अकोला येथील जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांचे जळगाव शहरातील घर सील केले होते. या घटनेत किरण चौधरी यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

किरण चौधरी यांचे जळगावमधील घर सील असतानाही मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली होती. किरण चौधरी यांच्या जळगावमधील सील बंद घरात असलेल्या रोकड आणि दागिने लंपास करण्याच्या उदेशानेच, किरण चौधरी यांनी कट रचून स्वतःच्या घरात घरफोडी करून आपल्याच घरातील सोने आणि रोकड लंपास करण्यासाठी दोघा तरुणांना पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्या अनुषंगाने जळगावमधील जिल्हापेठ पोलिस ठाण्यामध्ये अकोला मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी आणि शालक्क मनोज झोपे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात किरण चौधरी यांना अटक केली असून मनोज चौधरी अद्यापही फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

झाडाझडतीत पोलिसांना काय काय सापडलं?

1) 1,53,84,630/- रोख रक्कम ( त्यात 500,200,100, 50, 20 रुपयांच्या नोटा )

2) 60,57,135/- रुपये किमतीचे 422.100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. ( त्यात 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन बिस्किट्स व इतर दागिने)

3) 11,52,745/- रुपये सोने खरेदी केल्याच्या पावत्या 

4) 31,416/-  रू किंमतीचे एकूण 154.100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने

5) 62,13,376 /- रुपये किं. चे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे व कुटुंबातील सदस्यांचे नावे प्रोपर्टी असल्याचे खरेदीखत, बक्षिसपत्रे   इ कागदपत्रे 

6) 06,25,545/- घर झडती घेतलेल्या घरातील वस्तूंची किमंत

एकूण 2,94,64,847 रुपये किमतीचे सोन्याचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम व प्रॉपर्टी चे कागदपत्रे मिळून आले असून सदरचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Embed widget