एक्स्प्लोर

एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रित, लॉ कॉलेजच्या मुलीवर ब्लॅकमेल करुन अत्याचार

कोलकाता (Kolkata) लॉ कॉलेज घटनेप्रकरणी पोलिसांनी 650 पानी चार्जशीटमध्ये (Chargesheet) बलात्कार, ब्लॅकमेलिंगचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही (CCTV) पुरावे समोर आले आहेत.

Kolkata Law College Case : कोलकाता येथील साउथ कोलकाता लॉ कॉलेज (South Kolkata Law College) प्रकरणात पोलिसांनी 650 पानी चार्जशीट (Chargesheet) दाखल केली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे की मुख्य आरोपी मनोजित मिश्रा (Manojit Mishra) याने पीडितेचे अनेक व्हिडीओ (Videos) तयार करून तिला ब्लॅकमेल (Blackmail) केला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत (Medical Report) बलात्कार (Rape) झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीचा डीएनए (DNA Test) फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळला आहे.

Kolkata Law College Rape Case : नेमकं काय घडलं?

कोलकात्यात 25 जून रोजी, लॉ कॉलेजच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थिनीवर मुख्य आरोपी मनोजित मिश्रा आणि सह-आरोपी जैब अहमद (Jaib Ahmed), प्रमित मुखर्जी (Pramit Mukherjee) यांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. या प्रकरणातील चौथा आरोपी सुरक्षा रक्षक पिनाकी बनर्जी (Pinaki Banerjee) असून त्याच्याविरुद्धही केस नोंदवली आहे.

सीसीटीव्ही पुरावे मिळाले (CCTV Evidence)

पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) हाती लागले आहे, ज्यात आरोपी पीडितेला मारहाण करण्यात आली आणि तिचे अपहरण केल्याचं समोर आलं. शिवाय आरोपींच्या मोबाईलमधून पीडितेचे अनेक अश्लील व्हिडीओ (Obscene Videos) मिळाले आहेत. ते व्हिडीओ लॉ कॉलेजच्या खोलीतील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून चोरून चित्रीत (Hidden Camera) करण्यात आले होते.

मोबाईल लोकेशन आणि आवाज जुळले (Mobile Location & Voice Match)

पोलिसांच्या तपासात आरोपींचे मोबाईल लोकेशन (Mobile Location) घटनास्थळी आढळली. तसेच जप्त केलेल्या व्हिडीओंमध्ये रेकॉर्ड झालेल्या आवाजांचा (Voice Recording) मेळ आरोपींशी बसतो, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

सुरक्षा रक्षकाची भूमिका (Law College Security Guard’s Role)

या प्रकरणात लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकावर चौथा आरोपी म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या चार्जशीटनुसार, सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी खोली बाहेरून बंद केली. त्यामुळे त्याला सह-आरोपींच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.

कॉलेज प्रशासनाची कारवाई (College Action)

या प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने आरोपी मनोजित मिश्रा, जो 2024 पासून तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करत होता, त्याला तात्काळ कामावरुन कमी केलं. त्याच्यासोबत सामील असलेल्या आरोपी विद्यार्थ्यांनाही कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Fake Doctor Scam : परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget