Nirmala Gavit Accident Case : नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) अपघात प्रकरणी नवीमाहितीसमोरआलीआहे. गावित यांच्या भीषण अपघात (Nirmala Gavit Accident case) कारचालकाला अखेर अटककरण्यातपोलिसांनायशआलेआहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कारचालकला पोलिसांनी ताब्यात घेतअटककेलीआहे. काल (मंगळवारी) रात्री उशिरा कारचालक चौहानला अटक करण्यातआलीआहे. नातवा सोबत घराजवळ फेरफटका मारत असताना निर्मला गावीत यांना मागून आलेल्या एका कारने धडक दिली होती. अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याअसून एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरुआहे.
Nirmala Gavit Accident : नातवासोबत फेरफटका मारत असताना अपघात
नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) या घराजवळ आपल्या नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झालाहोता. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना धडकदेत उडविले होते. या अपघातात माजी आमदार गावित या गंभीर जखमी झाल्या. त्यांनतरत्यांनानाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखलकरण्यातआलं. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कारने अगदी पाठीमागून त्यांना उडवल्याचं व्हिडिओमध्येदिसतआहे. त्यामुळेअनेकचर्चादेखीलरंगूलागल्याचेपहायालामिळाले. अशातचआताकारचालकालाअटककरण्यातआल्यानेयाअपघाताचेनेमकंकारणआतास्पष्टहोण्याचीशक्यता आहे.
Nirmala Gavit: नेमकंकोणआहेत निर्मला गावित?
निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना इगतपुरी विधानसभा (igatpuri) मतदारसंघातून 2014 साली आमदारकी मिळवली होती. त्यावेळीत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.
हेहिवाचा
