एक्स्प्लोर

Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला

Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: मला माझं स्व:त मेडिकल कॉलेज टाकायचं आहे, मी अनेकांना डॉक्टर करतो. मात्र माझ स्व:तच मेडिकल कॉलेज नाही, अशी इच्छा शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना बोलवून दाखवायचा.

-अजय धनजे

Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: नीटच्या पेपरफुटीप्रकरणात (NEET Exam 2026 PaperLeak) RCC कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला (Shivraj Motegaonkar) कोर्टाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मात्र स्व:त डॉक्टर नसलेला शिवराज मोटेगावकरने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना MBBS ची कोचिंग देऊन डॉक्टर होण्याच त्यांच स्वप्न पुर्ण केलं. मला माझं स्व:त मेडिकल कॉलेज टाकायचं आहे, मी अनेकांना डॉक्टर करतो. मात्र माझ स्व:तच मेडिकल कॉलेज नाही, अशी इच्छा शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना बोलवून दाखवायचा.

मेडिकल कॉलेजचे स्वप्न, मुलावर मोठा डाव- (Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak)

शिवराज मोटेगावकर याने त्याच्या मुलासाठी पेपरलिक केल्याचा संशय CBI ला आहे. मोटेगावकरच्या मुलाने यावर्षीच 12 वी उत्तीर्ण केली आहे आणि NEET चा पेपरही दिला आहे, मात्र मोटेगावकर याचे एक अपुर्ण स्वप्न त्यांना मुलाच्या रुपाने पुर्ण करायचे होते का अशी चर्चा आता होत आहे. मोटेगावकर आणि त्यांची पत्नी ह्या दोघांपैकी एकही जण MBBS डॉक्टर नाहीत आणि तुम्हाला स्व:तचे मेडिकल कॉलेज टाकायचे असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रीय, अनुभवी असण गरजेचं आहे. त्यामुळे मुलगा जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्या नावाने मोठं हॉस्पिटल टाकू ही मोटेगावकरांची योजना असल्याचं बोललं जात आहे. क्लासेस लाईनमधून मोटेगावकरांनी कोट्यावधींची संपत्ती जमवली, ते सध्या ED च्या सुध्दा रडारावर आहेत.पण एवढ असूनही मोटेगावकरांचे स्व:तचे मेडिकल कॉलेज नाही.

देशमुखांच्या नावाचे कुंकू- (Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak)

मोटेगावकर हे मुळचे लातूरचे, त्यांचा NEET कोचिंगचा व्यवसाय सुध्दा लातूरमध्येच सेट झाला. त्यामुळे त्यांना लातूर मध्येच मेडिकल कॉलेज टाकायचे होते, मात्र लातूरमध्ये राजकीय नेतृत्व असलेले देशमुख परिवार आपली साथ देणार नाहीत असं मोटेगावकरने 2016 मध्ये एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवलं होतं. 2024 विधानसभा निवडणुकीत मोटेगावकर थेट अमित देशमुख यांच्या प्रचार मंचावर चढले आणि आपण देशमुखांच कुंकू लावलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं, त्यातून त्यांनी मेडिकल कॉलेजसाठी देशमुखांसोबत जवळीक सुध्दा करायला सुरूवात केल्याचं दिसतंय.

पैशाने पैसा वाढतो- (Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak)

मोटेगावकर हे व्यावसायीक वृत्तीचे आहेत, त्यांनी क्लासेस लाईनमधून मोठा पैसा कमावला, अनेक डॉक्टर्स घडवले,  त्यांचे राज्यातील 8 मोठ्या शहरांमध्ये मोठ मोठे क्लासेस आहेत ज्यात लातूर: (मुख्य केंद्र) पुणे: ( हडपसर), नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर ,नांदेड, सोलापूर, कोल्हापूर ह्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. अश्यात त्यांच्याकडे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून डोनेशनच्या नावाखाली कोट्यावधींची डोनेशन्स जमा झाली असती, आणि त्यांच्या उत्पन्नाला एक नवीन स्त्रोत सुध्दा मिळाला असता, कारण मोटेगावकर यांच्यावर वेळोवेळी कर बुडवल्याच्या प्रकरणातून त्यांच्या घरांची आणि कोचिंग क्लासेसची आयकर विभागाने तपासणी केली होते. 

महाराष्ट्रभर जाळं, कसं आहे आरसीसीचं अर्थकारण?, VIDEO:

संबंधित बातमी:

Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak Video: 'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
Tukaram Mundhe FDA Action : चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
Prasad Vedpathak White Line Controversy: जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate :सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Operation Tiger : जनतेनं मशालीवर मतदान केलं, भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
Embed widget