एक्स्प्लोर

Shirdi Crime: साईबाबांच्या शिर्डीत आक्रित घडलं, गुंजाळ वस्तीवर दरोडेखोरांनी वडील अन् मुलाला संपवलं

Shirdi Crime : शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्तीवर दरोड्याच्या उद्देशाने कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.

Shirdi Crime : एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्तीवर ही घटना घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी  विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निघृण हत्या तर एक जण गंभीर जखमी आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

घरातील सामानाची उचकापाचक

मृतात वडील व मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. साहेबराव भोसले (60) व कृष्णा भोसले (30) अशी मृतांची नावे आहेत. तर घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे देखील समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दोघांच्या हत्येमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. 

मुळा कालव्यात बालकाचा बुडून मृत्यू

दरम्यान, राहुरी  तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्याजवळून बहिणीबरोबर दुकानात जात असताना सहा वर्षाच्या बालकाचा पाय घसरून कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ढोकरवाडी लगत असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कालव्याजवळून मोठ्या बहिणीबरोबर दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असताना बाजूला असलेल्या कालव्यात पाय घसरून पडल्याने जय नवनाथ पवार (वय ६) या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. जय पवार हा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. जय हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nanded Accident : महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चालकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा

धक्कादायक! नाशिकमध्ये बंदुकीचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण, पार्टनरकडून घेतली 15 लाखांची खंडणी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
MCA Central Contracts : क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
Embed widget